वाल्हेकरवाडी, रावेत, किवळे मार्गावरील मुख्य रस्ता महावितरण कंपनीच्या ठेकेदाराने केबल टाकण्यासाठी सर्वत्र खोदला आहे. वाल्हेकरवाडी ते रावेत मुख्य बीआरटीएस चौकापर्यंतचा रस्ता अर्धवट बुजविल्याने येथील अपघात आणि वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे खड् ...
आजारी महिलेवर उपचार करण्याचे आमिष दाखवून जादुटोण्याच्या आधारे तिच्यावर आणि तिच्या सासूवर बलात्कार व अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भोंदू मौलवीचा जामीन न्यायालयाने दुस-यांदा फेटाळला. ...
येथील बुद्धविहारात रंगून येथून आणलेल्या बुद्धमूर्तीची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वहस्ते स्थापना केली असल्याने, तसेच डॉ. आंबेडकर यांचे अस्थिस्तूपही असल्याने डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी बौद्ध बांधव ...
प्रत्येकाला आपल्या शहराविषयी प्रेम वाटते. मीही त्याला अपवाद नाही. पुणे हे खास शहर असल्याचे कुणी गमतीनं, तर कुणी गंभीरपणे म्हणतात. मला विचाराला तर हे शहर अनेक अर्थांनी आदर्श आहे. ...
चालू वर्षातील उन्हाळी हंगामात मुबलक पाण्याचा पुरवठा उपलब्ध असल्याने व गतवर्षी टोमॅटोला बाजारभाव मिळाल्याने याही वर्षी जुन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी लखपती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून टोमॅटो पीक घेतले. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर दौ-यांवर अधिक भर दिला जात आहे. महिला व बालकल्याण समितीचे पाच सदस्य केरळ अभ्यास दौ-यासाठी रवाना झाले आहेत. ...
म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडलेल्या अभिनेता ‘सलमान खान रजनी’मध्ये वाजविण्यात आलेल्या गाण्यांची परवानगी मिळावी, म्हणून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून देण्यात आलेला धनादेश वटला नसल्याचे उघडकीस आले आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदीमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत आहे. विभागाकडून कृष्णानगर येथील पंप हाऊस येथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. ...