लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवनेरीहून साताऱ्याकडे शिवज्योत घेऊन जाताना झालेल्या अपघातात एक जण ठार - Marathi News | One person was killed in accident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिवनेरीहून साताऱ्याकडे शिवज्योत घेऊन जाताना झालेल्या अपघातात एक जण ठार

शिवनेरी किल्ल्यातून साताऱ्याकडे शिवज्योत घेऊन जाणाऱ्या युवकांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील युवक जागीच ठार झाला असून अन्य दोन युवक जखमी झाले असल्याची माहिती ठाणे अंमलदार प ...

पुणे-नाशिक रेल्वेसाठी एमआरआयडीसी कंपनीची स्थापना, खासदार शिवाजीराव आढळराव यांची माहिती - Marathi News | Founded the MRIDC Company for the Pune-Nashik Railway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे-नाशिक रेल्वेसाठी एमआरआयडीसी कंपनीची स्थापना, खासदार शिवाजीराव आढळराव यांची माहिती

पुणे-नाशिक या नवीन रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआरआयडीसी) या कंपनीची निर्मिती करण्यात आली असून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मान्यतेसाठी नीती आयोगाकडे गेला आहे. ...

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, दोघे जखमी - Marathi News | Satara / Y: Youth wrecked to bring Shivajyot killed in an accident | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, दोघे जखमी

शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरी गडावर गेलेला पाचपुतेवाडी (ता. वाई) येथील युवक टेम्पोच्या धडकेत ठार झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. स्वप्नील अरविंद चव्हाण (वय २७) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री घडला. ...

पावसाळापूर्व नालेसफाई एप्रिलअखेर - महापालिका प्रशासन - Marathi News | Before the rainy season, on April-April - Municipal Administration | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पावसाळापूर्व नालेसफाई एप्रिलअखेर - महापालिका प्रशासन

शहरातील विविध नाल्यांची सफाई वेळेत होत नसल्याने पावसाळ्यात झोपड्या व घरांत पाणी घुसण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या लोकसहभागातून व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मार्चपासूनच नालेसफ ...

वल्लभनगर आगार : सुरक्षाव्यवस्था रामभरोसे; पोलीस मदत केंद्र बंद, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Vallabhnagar Depot: Security system Ram Bharose; Closed police help centers, passengers in a panic environment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वल्लभनगर आगार : सुरक्षाव्यवस्था रामभरोसे; पोलीस मदत केंद्र बंद, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

सुरक्षा भिंतीलगतच्या झाडाझुडपात बलात्काराची घटना घडल्यानंतर वल्लभनगर एसटी आगार व्यवस्थापकांनी गंभीर दखल घेऊन सुरक्षेच्या तातडीने उपाययोजना केल्या. पोलीस मदत केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी आगारातर्फे केली ...

आपत्कालीनसाठी स्वतंत्र सुविधा, इमारतीमध्ये सातव्या मजल्यावर रिफ्युजी क्षेत्र सोडणे बंधनकारक - Marathi News |  Independent facility for emergency, restriction on leaving the Refugee Area on the seventh floor in the building | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आपत्कालीनसाठी स्वतंत्र सुविधा, इमारतीमध्ये सातव्या मजल्यावर रिफ्युजी क्षेत्र सोडणे बंधनकारक

इमारतीची उंची ७० मीटरपेक्षा अधिक अथवा २४ मजल्यांची इमारत असेल, तर एकूण बांधकाम क्षेत्राच्या तुलनेत चार टक्के जागा रिफ्युजी क्षेत्र म्हणून सोडले जाते. आगीची घटना अथवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना मदत मिळू शकेल या दृ ...

तोडफोडप्रकरणी ४१ जणांवर गुन्हा - Marathi News | Pimpari Crime News | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तोडफोडप्रकरणी ४१ जणांवर गुन्हा

पिंपरीतील भारतमातानगर, खराळवाडी आणि बौद्धनगर रिव्हर रस्ता, तसेच शगुन चौक परिसरात विविध कारणास्तव तरुणांच्या टोळक्यांनी वाहनांची तोडफोड केली. यामध्ये ३८ वाहनांचे नुकसान झाले. शनिवारी रात्री घडलेल्या या विविध तीन घटनांप्रकरणी पोलिसांनी तब्बल ४१ जणांवर ...

डुक्कर बॉम्बमुळे दोन कुत्र्यांचा मृत्यू   - Marathi News |  Two dogs die due to pig bombs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डुक्कर बॉम्बमुळे दोन कुत्र्यांचा मृत्यू  

वल्लभनगर (पिंपरी) येथील एसटी आगाराच्या आवारात डुक्कर बॉम्बच्या स्फोटाने दोन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. दीड वर्षातील ही दुसरी घटना असून, रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. ...

युवक भागविताहेत पक्ष्यांची तहानभूक, शहरात ठिकठिकाणी व्यवस्था - Marathi News | Threat of birds falling prey in the city, arrangement anywhere in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :युवक भागविताहेत पक्ष्यांची तहानभूक, शहरात ठिकठिकाणी व्यवस्था

पिंपरी कॅम्पातील २५ जणांनी एकत्र येत वैष्णोदेवी सेवा ग्रुप तयार केला आहे. या गु्रपच्या माध्यमातून पशू-पक्ष्यांना खाद्य आणि पाणी देण्यासाठी शहरात ठिकठिकाणी मातीची भांडी ठेवण्यात आली आहेत. ...