लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे जिल्ह्यातील ५६ हजार प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार; १ ऑगस्टला होणार लोकअदालत - Marathi News | 56,000 cases in Pune district will be kept for compromise; Lok Adalat to be held on August 1 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील ५६ हजार प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार; १ ऑगस्टला होणार लोकअदालत

दावे निकाली काढण्यासाठी प्रमुख न्यायाधीशपदी एस. ए. देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार ४५ पॅनेल तयार करण्यात आले आहेत ...

पिंपरीतील दुचाकीचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; जळगाव, मध्यप्रदेशातून वाहने केली जप्त - Marathi News | Pimpri bike theft gang busted; Vehicles seized from Jalgaon, Madhya Pradesh | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील दुचाकीचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; जळगाव, मध्यप्रदेशातून वाहने केली जप्त

भोसरी पोलिसांची कामगिरी : एक कोटी एक लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत ...

पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कर्नवडी ग्रामस्थांचे अखेर स्थलांतर - Marathi News | Migration of Karnavadi villagers on the border of Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कर्नवडी ग्रामस्थांचे अखेर स्थलांतर

३७ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवले ...

गोल्डमॅन दत्ता फुगेंच्या मुलासह दोघांना अटक! कोयत्याने वार करून केला होता तरुणाचा निर्घृण खून - Marathi News | Two arrested in Pimpri-based Goldman Datta Fuge Murder of a young man by stabbing | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गोल्डमॅन दत्ता फुगेंच्या मुलासह दोघांना अटक! कोयत्याने वार करून केला होता तरुणाचा निर्घृण खून

तू आमच्या भाईला का मारले, असे म्हणून तरुणाचा निर्घृण खून केला ...

तळीये गावाच्या मदतीसाठी 'माळीण' सरसावलं; तुमचं दु:ख आम्ही जाणतो म्हणत मदतीचा हात पुढं - Marathi News | Financial help to Taliye village by 'Malin' gaon in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळीये गावाच्या मदतीसाठी 'माळीण' सरसावलं; तुमचं दु:ख आम्ही जाणतो म्हणत मदतीचा हात पुढं

पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर देखील ७ वर्षांपूर्वी अशाचप्रकारे डोंगर कोसळून मोठी जीवितहानी झाली होती. ...

विदेशी ऑइल, सिडस खरेदीचा मोह पडला महागात! विकत घेऊन देतो असे सांगून सव्वा कोटींना गंडा - Marathi News | Expensive to buy foreign oil, seeds! Ganda to the tune of Rs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विदेशी ऑइल, सिडस खरेदीचा मोह पडला महागात! विकत घेऊन देतो असे सांगून सव्वा कोटींना गंडा

सोशल मीडियावर झाली ओळख; काही दिवस चॅटिंग केल्यावर आरोपीने अमेरिकेत आयुर्वेदिक ऑईल,सिडसला चांगली मागणी असल्याचे सांगून फसवले ...

घरात बंद पडलेली लाईट दुरुस्त करून घेण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण - Marathi News | MSEDCL employee beaten for repairing lights in house | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरात बंद पडलेली लाईट दुरुस्त करून घेण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

काठीचा धाक दाखवून फिर्यादीला आरोपी त्याच्या घरी घेऊन गेला. घराची बंद पडलेली लाईट कर्मचाऱ्याकडून दुरुस्त करून घेतली. ...

वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; दोघे गंभीर जखमी - Marathi News | Attempted murder in ancestral land dispute; Both seriously injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; दोघे गंभीर जखमी

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल ...

रेकी करून ज्वेलरी शाॅप, बँक फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच आरोपींना अटक - Marathi News | Gang exposed who Robbery on jewellery shop and bank after Reiki; Five accused arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रेकी करून ज्वेलरी शाॅप, बँक फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच आरोपींना अटक

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पाच आरोपींना अटक ...