लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
RTE Admission Bribe Case ; जे पालक पैसे देण्यास तयार होतील, त्यांचेच अर्ज पात्र करा; गटशिक्षणाधिकाऱ्यांनीच दिल्या होत्या सूचना - Marathi News | RTE Admission Bribe Case : Only those parents who are willing to pay are eligible to apply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RTE Admission Bribe Case ; जे पालक पैसे देण्यास तयार होतील, त्यांचेच अर्ज पात्र करा; गटशिक्षणाधिकाऱ्यांनीच दिल्या होत्या सूचना

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) मिळणाऱ्या प्रवेश यादीमध्ये नाव टाकण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हवेली पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यासह दोघांना अटक केली आहे. ...

लाडका 'आमदार' गेला! आयुष्यभर इमाने इतबारे साथ देणाऱ्या 'आमदारा'ला बळीराजानं 'यादगार' निरोप दिला - Marathi News | Pune farmer remembered 'MLA' name bull lifetime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडका 'आमदार' गेला! आयुष्यभर इमाने इतबारे साथ देणाऱ्या 'आमदारा'ला बळीराजानं 'यादगार' निरोप दिला

आकर्षक शरीरयष्टी, पांढराशुभ्र रंग आणि 'आमदारा'ची असलेली ७ फूट उंची यामुळे 'तो' बघणाऱ्याच्या नजरेत भरत होता. अशा लाडक्या आमदाराच्या निधनानंतर खडकवासला येथील बळीराजाचं कुटुंब हळहळलं होतं. ...

पिस्तूल सदृश्य हत्याराचा धाक दाखवून बँक मॅनेजर, गॅरेजवाल्याला लुटले  - Marathi News | Robbed to bank manager the garage owner by Fearing a weopan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिस्तूल सदृश्य हत्याराचा धाक दाखवून बँक मॅनेजर, गॅरेजवाल्याला लुटले 

सांगवी पोलिसांनी सराईतासह दोन आरोपींना केली अटक ...

अकरावी प्रवेशाचा पसंतीक्रम नोंदवताना विद्यार्थी व पालकांचा गोंधळ; फक्त २ दिवसांचा कालावधी, मुदतवाढ देण्याची मागणी - Marathi News | Confusion of students and parents in registering the preference of the eleventh admission; Only 2 days period, demand for extension | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावी प्रवेशाचा पसंतीक्रम नोंदवताना विद्यार्थी व पालकांचा गोंधळ; फक्त २ दिवसांचा कालावधी, मुदतवाढ देण्याची मागणी

गेल्या दोन दिवसात केवळ १० हजार नव्या विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले असल्याचे दिसून येत आहे. ...

पुणे - मुंबई हायवेला ट्रक चालकाला १७ हजारांना लुटले; दुचाकी आडवी घालत गाडीची काचही फोडली - Marathi News | Pune - Mumbai highway truck driver robbed 17 thousand; He also smashed the glass of the car while putting the bike horizontally | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे - मुंबई हायवेला ट्रक चालकाला १७ हजारांना लुटले; दुचाकी आडवी घालत गाडीची काचही फोडली

बीट मार्शलने जागेवरच लुटमार करणाऱ्या एकाला पकडले तर दुसरा फरार ...

जय गणेश! पुण्यातील श्रीमंत दगडूशेठचा 'बाप्पा' विराजमान होणार मुख्य मंदिरातचं - Marathi News | Jai Ganesh! The 'Bappa' of the rich Dagdusheth of Pune will be enthroned in the main temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय गणेश! पुण्यातील श्रीमंत दगडूशेठचा 'बाप्पा' विराजमान होणार मुख्य मंदिरातचं

ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन भक्तांना घरबसल्या मंदिराच्या गाभा-यात बाप्पाची आरती करण्याचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून घेता येणार ...

"तुम कानून तोड रहे हो..."; या फिल्मी डायलॉगसह हातात कोयता घेत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल - Marathi News | ‘You are breaking the law.. video viral on social media, police arrested youth in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"तुम कानून तोड रहे हो..."; या फिल्मी डायलॉगसह हातात कोयता घेत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर दहशत निर्माण केल्याप्रकरणी तरुणाला अटक; कोयता जप्त  ...

अखेर दहा वर्षांची प्रतीक्षा संपली; अजित पवारांच्या हस्ते बारामतीच्या तालुका पोलिसांना स्कॉर्पिओ मिळाली - Marathi News | The ten-year wait was finally over; Baramati taluka police got Scorpio at the hands of Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर दहा वर्षांची प्रतीक्षा संपली; अजित पवारांच्या हस्ते बारामतीच्या तालुका पोलिसांना स्कॉर्पिओ मिळाली

गेल्या दहा वर्षांपासून बारामती तालुका पोलीस ठाण्याला स्कोर्पिओ वाहन मिळावे यासाठी अनेक वेळा पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ...

राज्यातील सर्व महापालिका लढवणार; पुण्यात आम आदमी पार्टीची घोषणा - Marathi News | All municipal corporations in the state will fight; Aam Aadmi Party announcement in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील सर्व महापालिका लढवणार; पुण्यात आम आदमी पार्टीची घोषणा

भ्रष्ट्राचाराला विरोध हा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा ...