लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
गणपती बाप्पासमोर ५ ढोल वादकांना वादनाची परवानगी द्या; पुण्यातील गणेश मंडळांचे पोलीस आयुक्तांना निवेदन - Marathi News | Allow 5 drummers to play in front of Ganpati Bappa; Statement of Ganesh Mandals in Pune to the Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणपती बाप्पासमोर ५ ढोल वादकांना वादनाची परवानगी द्या; पुण्यातील गणेश मंडळांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सव कोरोनाच्या सावटाखाली होत आहे ...

राज्यातील मंदिरं उघडा; पुरोहितांचं मुख्यमंत्र्यांना साकडं, तीर्थक्षेत्री असणाऱ्यांवर आर्थिक संकट - Marathi News | Open temples in the state; Purohits to the Chief Minister, tireless crisis on those who are pilgrims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील मंदिरं उघडा; पुरोहितांचं मुख्यमंत्र्यांना साकडं, तीर्थक्षेत्री असणाऱ्यांवर आर्थिक संकट

शासनाकडून आर्थिक मदत मिळावी व मंदिरे लवकर खुली करावीत अशी पुरोहितांची मागणी ...

पत्नी, सासु सासर्‍याच्या त्रासाला कंटाळून जावयानं संपवलं जीवन; पुण्यात आठवड्यातील दुसरी घटना - Marathi News | Life ended with his wife, mother-in-law and father-in-law getting bored; The second incident of the week in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नी, सासु सासर्‍याच्या त्रासाला कंटाळून जावयानं संपवलं जीवन; पुण्यात आठवड्यातील दुसरी घटना

पोलिसांना मिळालेल्या चिट्ठीत पत्नीचे सातत्याने माहेरी निघुन जाणं, सासु सासरे तिला भडकावितात त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. ...

पुरोगामी महाराष्ट्रात लाजिरवाणी घटना; जातपंचायतीकडून घटस्फोट न घेतल्याने कुटुंबाला टाकलं वाळीत - Marathi News | The family was left in the lurch as they did not get a divorce from the caste panchayat in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरोगामी महाराष्ट्रात लाजिरवाणी घटना; जातपंचायतीनं कुटुंबाला वाळीत टाकलं

१४ आरोपींवर गुन्हा, फिर्यादीने त्यांच्या पत्नीशी घटस्फोट घेताना तो जातपंचायतीकडून घेतला नाही याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला समाजातून वाळीत टाकले.  ...

पीएमआरडीएच्या आराखड्यावर महिन्याभरात २६ हजार हरकतींचा पाऊस; १५ दिवसांची मुदतवाढ - Marathi News | Rain of 26,000 objections on PMRDA's plan in a month; 15 days extension | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीएच्या आराखड्यावर महिन्याभरात २६ हजार हरकतींचा पाऊस; १५ दिवसांची मुदतवाढ

पीएमआरडीएच्या कार्यालयात आणि ई-मेल आयडीवर हरकतींचा अक्षरक्ष: पाऊस ...

भाजपला घंटानाद आंदोलन भोवलं; पुण्यात चंद्रकांत पाटलांसह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A crime case has been registered against Chandrakant Patil and other bjp activists in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपला घंटानाद आंदोलन भोवलं; पुण्यात चंद्रकांत पाटलांसह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल

कोरोना नियमांचे उल्लंघन करुन आंदाेलन केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह ३० ते ४० जणांवर केला गुन्हा दाखल... ...

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पिंपरी-चिंचवडमध्ये साकारणार 'राजीव गांधी विज्ञान अविष्कारनगरी' - Marathi News | Big decision of state government; 'Rajiv Gandhi Science City' to be set up in Pimpri-Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकारचा मोठा निर्णय; पिंपरी-चिंचवडमध्ये साकारणार 'राजीव गांधी विज्ञान अविष्कारनगरी'

देशात कोलकत्ता आणि अहमदाबादनंतर आता महाराष्ट्रात ही नगरी साकारणार ...

पिंपरी स्थायी समितीच्या बैठकीस विरोधक अनुपस्थित; राष्ट्रवादी, शिवसेनेचा बहिष्कार - Marathi News | Opposition absent from standing meeting pf pimpri chinchwad corporation; NCP, Shivsena boycott | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी स्थायी समितीच्या बैठकीस विरोधक अनुपस्थित; राष्ट्रवादी, शिवसेनेचा बहिष्कार

आंदोलन असल्याने प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात ...

गली गली मे शोर है, भाजपवाले चोर है ; राष्ट्रवादी काँग्रेसचं पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर आंदोलन - Marathi News | NCP's agitation in front of Pimpri Chinchwad Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गली गली मे शोर है, भाजपवाले चोर है ; राष्ट्रवादी काँग्रेसचं पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर आंदोलन

भाजपच्या दोन आमदारांची सर्वात अगोदर नार्को टेस्ट करावी. ...