लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्य सरकारचा तालुकास्तरावरील कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय धक्कादायक : हर्षवर्धन पाटील - Marathi News | State government's decision to close Covid Center at taluka level is shocking: Harshvardhan Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकारचा तालुकास्तरावरील कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय धक्कादायक : हर्षवर्धन पाटील

कोविड - १९ अंतर्गत कंत्राटी तत्त्वावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. या कारणामुळे कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाकडून सांगण्यात येत आहे. ...

घरात घुसून ६० वर्षीय वृद्ध महिलेला जबरदस्तीने काढले बाहेर; ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | 60-year-old woman forced out of house; Filed a case against 6 persons | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरात घुसून ६० वर्षीय वृद्ध महिलेला जबरदस्तीने काढले बाहेर; ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

दरम्यान महिलेच्या हाताला घरातील जिना लागल्याने महिला जखमी झाली. ...

रस्ता ओलांडताना बसच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू; पिंपरीतील घटना - Marathi News | One died on the spot in a bus collision while crossing the road; Incidents in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रस्ता ओलांडताना बसच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू; पिंपरीतील घटना

बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल ...

भारतातील पहिलीच घटना; पुण्यात एक किडनी असलेल्या ३ वर्षाच्या श्वानावर यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | The first incident in India; Successful surgery on a 3 year old dog with a kidney in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतातील पहिलीच घटना; पुण्यात एक किडनी असलेल्या ३ वर्षाच्या श्वानावर यशस्वी शस्त्रक्रिया

गुंतागुंतीची लेप्रोस्कोपिक हर्निया शस्त्रक्रिया, डॉक्टरांचे यशस्वी उपचार ...

बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीचीच फसवणूक ; बनावट पॉलिसी पेपर तयार करणारा अखेर जाळ्यात - Marathi News | Fraud by Bajaj Alliance General Insurance Company; Fake policy paper maker finally caught | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीचीच फसवणूक ; बनावट पॉलिसी पेपर तयार करणारा अखेर जाळ्यात

येरवडा व लोहगाव भागात हे बनावट पेपर पियाजो, बजाज ऑटो रिक्षा, टुरिस्ट, कार, टेम्पो व ट्रक अशा वाहनांच्या मालकांना कमी पैशात आर.टी ओ पासिंगसाठी द्यायचा. ...

पिंपरीत यंदाचा ऑगस्ट दिलासादायक; मागील वर्षी या महिन्यात होते २८ हजार रुग्ण, आता ५ हजार - Marathi News | August in Pimpri is comforting; Last year there were 28,000 patients in this month, now there are 5,000 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत यंदाचा ऑगस्ट दिलासादायक; मागील वर्षी या महिन्यात होते २८ हजार रुग्ण, आता ५ हजार

मागील वर्षी पॉझिटिव्ही रेट हा २५ टक्के होता, तर यंदा ३.२४ टक्के, तसेच यंदा बरे होण्याचे प्रमाण ९. ९७ टक्के आहे ...

धक्कादायक! पिंपरीत घरभाडं मागितल्यानं घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून ढकललं - Marathi News | Shocking! Asking for rent in Pimpri, the landlord's son was pushed from the fourth floor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक! पिंपरीत घरभाडं मागितल्यानं घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून ढकललं

आठ महिन्यांचे घरभाडे थकल्याने ते मागण्यासाठी गेल्याने केला हा प्रकार ...

खोडदमध्ये बिबट्यांचा वावर; थेट पोल्ट्री फार्ममध्ये शिरण्याचा प्रयत्न - Marathi News | Leopards roam in Khodad's Nimgaon; Attempt to infiltrate directly into the poultry farm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खोडदमध्ये बिबट्यांचा वावर; थेट पोल्ट्री फार्ममध्ये शिरण्याचा प्रयत्न

पोल्ट्री फार्मला बंदिस्त लोखंडी जाळी असल्याने बिबट्यांचा प्रयत्न अयशस्वी ...

पुणेकरांसाठी गुडन्यूज, पीएमपीने प्रवास करणाऱ्यांना महापालिकेची भेट - Marathi News | Good News for Punekar, PMP's gift to those traveling by PMPML, murlidhar mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी गुडन्यूज, पीएमपीने प्रवास करणाऱ्यांना महापालिकेची भेट

पुणे शहरात दिवसभर फिरायचे असल्यास दैनिक पास 40 रुपयांना मिळणार असून त्याच, धर्तीवर पिंपरी चिंचवडमध्ये फिरण्यासाठीही अवघ्या 40 रुपयांत दैनिक पास मिळणार आहे. ...