कोंबडा-कोंबडीचं भन्नाट फोटोशूट, हे फोटो पाहून तुम्हीही कराल पक...पक...पकाक!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 03:21 PM2019-11-29T15:21:58+5:302019-11-29T15:35:48+5:30

आतापर्यंत तुम्ही वेगवेगळे फोटोशूट पाहिले असतील. पण कधी तुम्ही कोंबड्यांचं फोटोशूट पाहिलं का? नाही ना? चला मग आता आम्ही तुम्हाला कोंबड्याचं एक भन्नाट फोटोशूट दाखवणार आहोत. तुम्ही वेगवेगळ्या प्राण्यांचे एकापेक्षा एक फटो पाहिले असतील, पण असे नक्कीच पाहिले नसतील. हे फोटोशूट फोटोग्राफर Moreno यांनी केलं आहे. त्यांना १० कोंबडे आणि कोंबड्यांचे फोटो काढले आहेत. या फोटोशूटला त्यांनी Chicken Couples असं नाव दिलं आहे. (All Image Boredpanda.com)

राजेशाही थाट म्हणायचा का याला?

नवरा बायकोवर रागावला की काय?

ओसंडून वाहताना दिसतंय प्रेम...

मोस्ट स्टायलिश कपल

अशी अनेक कपल्स आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात.

रूबाबदार कपल

मेड ऑर इच अदर कपल...

अरे क्या लंबे लंबे टांगा है बावा...

रोमॅंटिक कपल...

कुटूंब प्रमुख

मिस्टर अॅन्ड मिस्टर परफेक्शनिस्ट

खात्या-पित्या घरातील कपल.....

काय नेमकं चुकलंय का?

मोस्ट डॅशिंग कपल....

स्लिम अॅन्ड फिट कपल....