लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National Photos

Monkeypox : लहान मुलं आणि गर्भवतींना मंकीपॉक्सचा सर्वाधिक धोका; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला, 'असा' करा बचाव - Marathi News | health pregnant women and children are more risk from Monkeypox | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :लहान मुलं आणि गर्भवतींना मंकीपॉक्सचा सर्वाधिक धोका; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला, 'असा' करा बचाव

Monkeypox : मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे लक्षात घेता, सरकारने लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ...

जगाला भारताची ताकद दाखवणार, गौतम अदानींची घोषणा; मार्गही निवडला, असा आहे प्लान...! - Marathi News | gautam adani to shareholders wants to transform india from over reliant on oil to net exporter of green energy | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगाला भारताची ताकद दाखवणार, गौतम अदानींची घोषणा; मार्गही निवडला, असा आहे प्लान...!

Gautam Adani Announce: जगातील चौथे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी नुकतंच भारत तेलावर खूप अवलंबून असल्याचं विधान केलं होतं. गौतम अदानींना हेच बदलायचं आहे. त्यांनी आपलं व्हिजन आता सर्वांसमोर मांडलं आहे. ...

Kargil Vijay Diwas: त्यांच्या शौर्यासमोर मृत्यूही हरला; १५ गोळ्या झेलूनही पाकिस्तानला चीत करणाऱ्या योगेंद्र यादव यांची कहाणी - Marathi News | Kargil Vijay Diwas : Even death lost to his bravery; The story of Yogendra Singh Yadav who defeated Pakistan despite facing 15 bullets | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यांच्या शौर्यासमोर मृत्यूही हरला; १५ गोळ्या झेलूनही पाकिस्तानला चीत करणाऱ्या वीराची कहाणी

Kargil Vijay Diwas : देशात आज कारगिल विजयाचा २३ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १९९९ मध्ये झालेल्या या युद्धात भारतीय लष्करामधील अनेक जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवत पाकिस्तानला चारीमुंड्या ची ...

Droupadi Murmu: राष्ट्रपतींचे खरे नाव द्रौपदी नाही, शिवभक्त पण देव्हाऱ्यात शंकर नाही; जाणून घ्या यामागची 'रहस्ये'... - Marathi News | Droupadi Murmu: The President's real name is not Draupadi Murmu, a devotee of Shiva but no Shankar in Devara; Know the 'secrets' behind this... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतींचे खरे नाव द्रौपदी नाही, शिवभक्त पण देव्हाऱ्यात शंकर नाही; जाणून घ्या यामागची 'रहस्ये'...

Droupadi Murmu Real Name Story: देशाच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातही भगवान शंकर असेल... पण... ...

Gold-Silver Rate: सोन्याचा किंमतीत आज घट, चांदीचा भावही झाला कमी, जाणून घ्या, आजचा बाजार दर...! - Marathi News | Gold-Silver Rate: Today the price of gold decreased, the price of silver also decreased, know today's market rate...! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सोन्याचा किंमतीत आज घट, चांदीचा भावही झाला कमी, जाणून घ्या, आजचा बाजार दर...!

आता सणासुदीचे दिवस सुरु होतील. रक्षाबंधन आहे. गणपती आहे. त्यामुळे सोन्याची मागणी कमी होणार नाही. ...

Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काय मिळणार सुविधा? पगारही असतो एवढा - Marathi News | Draupadi Murmu: What facility will President Draupadi Murmu get? Salary is so much | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काय मिळणार सुविधा? पगारही असतो एवढा

देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथ घेतली. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतींना नेमका पगार किती, निवासस्थान ते सुरक्षा यांच्याशी संबंधित गोष्टी जाणून घेऊया. ...

Droupadi Murmu: द्रौपदी मुर्मूंनी आठवण करून दिली! १८५७ पूर्वीही ब्रिटिशांविरोधात एक मोठी क्रांती झालेली; 30 हजार संथालींनी हौतात्म्य पत्करलेले - Marathi News | Daupadi Murmu reminded! santhal british rebellion before 1857; 30 thousand Santhals were martyred | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१८५७ पूर्वीही ब्रिटिशांविरोधात मोठी क्रांती झालेली; 30 हजार संथाली... मुर्मूंनी आठवण करून दिली

santhal british rebellion in 1855: ३० जूनला हूल क्रांती दिवस पाळला जातो. किती जणांना माहिती आहे... १८५७ आधी काय घडलेले... त्या पराक्रमी समाजातून येतात आपल्या राष्ट्रपती... ...

दरवर्षी 1 लाख भारतीय स्विकारताहेत परदेशी नागरिकत्व, आतापर्यंत किती लोक गेले..? - Marathi News | Every year 1 lakh Indians accept foreign citizenship, how many people have gone so far..? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दरवर्षी 1 लाख भारतीय स्विकारताहेत परदेशी नागरिकत्व, आतापर्यंत किती लोक गेले..?

चांगली शिक्षण व्यवस्था आणि चांगल्या नोकरीच्या शोधात परदेशात स्थलांतरित झालेल्या बहुतेकांनी तिथले नागरिकत्व घ्यायला सुरुवात केली आहे. ...