आषाढी एकादशीला घरातूनच कोल्हापुरकरांचा माऊलीला नमस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 05:10 PM2021-07-20T17:10:16+5:302021-07-20T17:27:07+5:30

Pandharpur Wari kolhapur -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ दिंडी व पालखी वाहनातून काढावी लागली. पण, कमी माणसांमध्ये का होईना आषाढी एकादशी आणि वारीच्या परंपरेचा अनुभव उपस्थितांना मिळाला.. सोहळ्यातील सहभागी महिलांनी फुगडी घालत ही परंपरा जपली.

बोलावा, विठ्ठल पाहावा विठ्ठल... चराचरांत वसलेल्या या विठू माउलीच्या आषाढी एकादशीनिमित्त मिरजकर तिकटी येथील मंदिरात विठ्ठल-रखुमाईची पारंपरिक पूजा बांधण्यात आली होती. (छाया : नसीर अत्तार) - Marathi News | बोलावा, विठ्ठल पाहावा विठ्ठल... चराचरांत वसलेल्या या विठू माउलीच्या आषाढी एकादशीनिमित्त मिरजकर तिकटी येथील मंदिरात विठ्ठल-रखुमाईची पारंपरिक पूजा बांधण्यात आली होती. (छाया : नसीर अत्तार) | Latest kolhapur Photos at Lokmat.com

बोलावा, विठ्ठल पाहावा विठ्ठल... चराचरांत वसलेल्या या विठू माउलीच्या आषाढी एकादशीनिमित्त मिरजकर तिकटी येथील मंदिरात विठ्ठल-रखुमाईची पारंपरिक पूजा बांधण्यात आली होती. (छाया : नसीर अत्तार)

नंदवाळ दिंडीसाठी चांदीच्या सजवलेल्या पालखीत श्री ज्ञानेश्वर माउलींची मूर्ती ठेवण्यात आली होती.(छाया : नसीर अत्तार) - Marathi News | नंदवाळ दिंडीसाठी चांदीच्या सजवलेल्या पालखीत श्री ज्ञानेश्वर माउलींची मूर्ती ठेवण्यात आली होती.(छाया : नसीर अत्तार) | Latest kolhapur Photos at Lokmat.com

नंदवाळ दिंडीसाठी चांदीच्या सजवलेल्या पालखीत श्री ज्ञानेश्वर माउलींची मूर्ती ठेवण्यात आली होती.(छाया : नसीर अत्तार)

फुलांनी सजवलेल्या बसमधून माउलींची पालखी नंदवाळसाठी रवाना झाली. यावेळी भाविकांनी बसच्या बाहेरूनच पालखीला नमस्कार केला.(छाया : नसीर अत्तार) - Marathi News | फुलांनी सजवलेल्या बसमधून माउलींची पालखी नंदवाळसाठी रवाना झाली. यावेळी भाविकांनी बसच्या बाहेरूनच पालखीला नमस्कार केला.(छाया : नसीर अत्तार) | Latest kolhapur Photos at Lokmat.com

फुलांनी सजवलेल्या बसमधून माउलींची पालखी नंदवाळसाठी रवाना झाली. यावेळी भाविकांनी बसच्या बाहेरूनच पालखीला नमस्कार केला.(छाया : नसीर अत्तार)

कोरोनामुळे पायी वारीला परवानगी नसली तरी वारीची ही परंपरा अखंडित ठेवत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाचा गजर करत काही अंतर चालताना वारीचा अनुभव घेतला.(छाया : नसीर अत्तार) - Marathi News | कोरोनामुळे पायी वारीला परवानगी नसली तरी वारीची ही परंपरा अखंडित ठेवत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाचा गजर करत काही अंतर चालताना वारीचा अनुभव घेतला.(छाया : नसीर अत्तार) | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोरोनामुळे पायी वारीला परवानगी नसली तरी वारीची ही परंपरा अखंडित ठेवत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाचा गजर करत काही अंतर चालताना वारीचा अनुभव घेतला.(छाया : नसीर अत्तार)

कोरोनामुळे पायी वारीला परवानगी नसली तरी वारीची ही परंपरा अखंडित ठेवत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाचा गजर करत काही अंतर चालताना वारीचा अनुभव घेतला. या आनंद सोहळ्यात सहभागी होत पोलिसांनीही फेर धरला.(छाया : नसीर अत्तार) - Marathi News | कोरोनामुळे पायी वारीला परवानगी नसली तरी वारीची ही परंपरा अखंडित ठेवत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाचा गजर करत काही अंतर चालताना वारीचा अनुभव घेतला. या आनंद सोहळ्यात सहभागी होत पोलिसांनीही फेर धरला.(छाया : नसीर अत्तार) | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोरोनामुळे पायी वारीला परवानगी नसली तरी वारीची ही परंपरा अखंडित ठेवत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाचा गजर करत काही अंतर चालताना वारीचा अनुभव घेतला. या आनंद सोहळ्यात सहभागी होत पोलिसांनीही फेर धरला.(छाया : नसीर अत्तार)

कोरोनामुळे पायी वारीला परवानगी नसली तरी वारीची ही परंपरा अखंडित ठेवत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाचा गजर करत काही अंतर चालताना वारीचा अनुभव घेतला. या विठ्ठल भक्तीत वीणकरीही लीन झाले होते. (छाया : नसीर अत्तार) - Marathi News | कोरोनामुळे पायी वारीला परवानगी नसली तरी वारीची ही परंपरा अखंडित ठेवत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाचा गजर करत काही अंतर चालताना वारीचा अनुभव घेतला. या विठ्ठल भक्तीत वीणकरीही लीन झाले होते. (छाया : नसीर अत्तार) | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोरोनामुळे पायी वारीला परवानगी नसली तरी वारीची ही परंपरा अखंडित ठेवत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाचा गजर करत काही अंतर चालताना वारीचा अनुभव घेतला. या विठ्ठल भक्तीत वीणकरीही लीन झाले होते. (छाया : नसीर अत्तार)