लाइव न्यूज़
 • 11:11 PM

  नाशिक- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांसाठी विशेष रुग्णालय; शंभर खाटांची व्यवस्था करणार- पालिका आयुक्त कैलास जाधव

 • 10:33 PM

  ट्रॅक्टर- ट्रकच्या धडकेत एक जखमी; घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी

 • 09:37 PM

  राज्यात २४ तासांत ४८ हजार ४०१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ६० हजार २२६ जण कोरोनामुक्त; ५७२ जणांचा मृत्यू

 • 09:32 PM

  सोलापूर: कमी बेड, ऑक्सिजन नसलेल्या १३ कोविड हॉस्पिटलची मान्यता रद्द; महापालिकेचा निर्णय

 • 09:14 PM

  मुंबई- बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात सुरू होणार कोविड लसीकरण केंद्र

 • 08:51 PM

  सोलापूर ग्रामीण भागात १७७७ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद; ४५ जणांचा मृत्यू

 • 08:29 PM

  यवतमाळमध्ये गेल्या २४ तासांत ६ हजार ४७४ जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; १ हजार ३२ नव्या रुग्णांची नोंद; ८९५ जण कोरोनामुक्त, ३६ जणांचा मृत्यू

 • 08:05 PM

  गडचिरोली : रानडुकराची शिकार करणाऱ्या सहा आरोपींना अटक

 • 07:59 PM

  सोलापुरात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात

 • 07:49 PM

  ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १,७५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ५० जणांचा मृत्यू 

 • 07:15 PM

  मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार ४०३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ३ हजार ३७५ जण कोरोनामुक्त; ६८ जणांचा मृत्यू

 • 07:11 PM

  सोलापूर: वीज पडून तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू; मेटकरी वस्ती घरनिकी रोड मंगळवेढा येथील घटना

 • 06:28 PM

  ओदिशा: केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांच्या कारला बालासोर जिल्ह्यात अपघात; ट्रॅक्टरची कारला धडक; अपघातात सारंगी जखमी

 • 06:08 PM

  गडचिरोली : कोविड रुग्णावर अनधिकृतपणे उपचार करणाऱ्या अहेरी येथील रुग्णालयाला ठोकलं सील

 • 05:56 PM

  जुनी कार घेण्याच्या विचारात आहात?; त्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' पाच गोष्टी आणि टाळा नुकसान

All post in लाइव न्यूज़

Legislation to resume formal diplomatic relations with Bill introduced in American Parliament to repeal 'One China Policy'.