कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर अनंतात विलीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 04:22 PM2018-06-01T16:22:56+5:302018-06-01T16:28:21+5:30

भाऊसाहेब फुंडकर यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानावरून सकाळी ८ वाजता निघाली. टाळ मृदंगाच्या गजरात अटाळी येथील वारकरी यात सहभागी झाले होते. (छाया. प्रविण ठाकरे)

(छाया. प्रविण ठाकरे)

शेगाव रोडवरील सिद्धीविनायक टेक्नीकल कॅम्पसमध्ये भाऊसाहेब फुंडकर यांची अंत्ययात्रा पोहचल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे मानवंदना देण्यात आली. (छाया. प्रविण ठाकरे)

(छाया. प्रविण ठाकरे)

फुंडकर हे भाजपातील अजातशत्रु व्यक्तिमत्व होते. काळाने त्यांच्यावर झडप घालून आमच्यापासून हिरावले आहे. त्यामुळे पक्षाची मोठी हानी झाली असल्याची खंत मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. (छाया. प्रविण ठाकरे)

(छाया. प्रविण ठाकरे)

(छाया. प्रविण ठाकरे)

(छाया. प्रविण ठाकरे)