लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Inspirational-moral-stories Photos

IAS Moin Ahmed : संघर्ष, जिद्द आणि यश! बस चालकाच्या मुलाने रचला इतिहास; ३ वेळा नापास, चौथ्या प्रयत्नात IAS - Marathi News | success story of IAS Moin Ahmed fails three times know how he achieved this success | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :संघर्ष, जिद्द आणि यश! बस चालकाच्या मुलाने रचला इतिहास; ३ वेळा नापास, चौथ्या प्रयत्नात IAS

IAS Moin Ahmed : मोईन यांनी आर्थिक अडचणी आणि वारंवार मिळणाऱ्या अपयशावर मात करत आयएएस अधिकारी होण्याचा मान मिळवला. ...

IPS Noorul Hasan : सायंटिस्ट ते IPS! शिक्षणासाठी वडिलांनी जमीन विकली, लेकाच्या यशाने अभिमानाने मान उंचावली - Marathi News | success story of IPS Noorul Hasan whose father sold land for education upsc inspirational journey | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सायंटिस्ट ते IPS! शिक्षणासाठी वडिलांनी जमीन विकली, लेकाच्या यशाने अभिमानाने मान उंचावली

IPS Noorul Hasan : नूरुल हसन यांनी अधिकारी बनून संपूर्ण कुटुंबाचा गौरव वाढवला. त्यांची ही यशोगाथा आज त्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, जे संकटांवर मात करून पुढे जात आहेत. ...

आईने सोन्याच्या बांगड्या विकल्या, लेकाने प्लॅटफॉर्मवर बसून स्वप्न साकार केलं, झाला मोठा सायंटिस्ट - Marathi News | railway platform became classroom dr velumani inspiring story | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आईने सोन्याच्या बांगड्या विकल्या, लेकाने प्लॅटफॉर्मवर बसून स्वप्न साकार केलं, झाला मोठा सायंटिस्ट

तामिळनाडूच्या प्लॅटफॉर्मवर बसून केलेल्या अभ्यासाने एक यशस्वी सायंटिस्ट बनवलं. हा प्रेरणादायी प्रवास खुद्द डॉ. ए. वेलुमणी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे ...

पेन्सिल पकडण्यासाठी करत होता संघर्ष, आज बनला अधिकारी; गंभीर आजारावर मात करत मानवेंद्रची UPSC मध्ये भरारी - Marathi News | Overcoming cerebral palsy Manvendra from Bulandshahr achieves remarkable success in the UPSC exam | Latest inspirational-moral-stories Photos at Lokmat.com

बोध कथा :पेन्सिल पकडण्यासाठी करत होता संघर्ष, आज बनला अधिकारी; गंभीर आजारावर मात करत मानवेंद्रची UPSC मध्ये भरारी

"यश हे केवळ शरीराच्या हालचालींवर अवलंबून नसते, तर ते अढळ ध्येयावर अवलंबून असते," हे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या २४ वर्षीय मानवेंद्र सिंह याने सिद्ध करून दाखवले आहे. सेरेब्रल पाल्सी सारख्या गंभीर आजाराशी जन्मापासून झुंज देणाऱ्या मानवेंद्रने पहिल्याच ...

कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं - Marathi News | success story of siddhartha saxena cracked upsc capf and become assistant commandant | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं

Siddhartha Saxena : मुलाने अधिकारी व्हावं असं सिद्धार्थच्या वडिलांचं स्वप्न होतं. सिद्धार्थनेही ते ध्येय मनाशी पक्कं केले होते, पण हा प्रवास सोपा नव्हता. ...

दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान - Marathi News | success story of upsc topper IAS Mayank Tripathi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान

IAS Mayank Tripathi : दिवसा काम आणि रात्री अभ्यास करून परीक्षेची तयारी करणं सोपं नव्हतं. ...