प्रधानमंत्री आवास घरकूल योजनेचा लाभ देण्याच्या अनुषंगाने परभणी शहरातील ६१ झोपडपट्ट्यांचे महिनाभरात सर्वेक्षण करण्यात येणार असून, तशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असल्याचे आ़ डॉ़ राहुल पाटी ...
रस्त्यांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करून सुरू असलेल्या कामांचे संबंधित ठिकाणी इत्यंभूत माहितीसह फलक लावण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या निर्णयाचे राष्टÑीय महामार्ग प्रधिकरणसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उल्ल ...
येथील जिल्हा प्रशासनाने गौण खनिजाच्या वसुलीतून ९ महिन्यांत ३७ कोटी ३५ लाख ८२ हजार ५०२ रुपयांचा महसूल जमा केला आहे़ प्रशासनाला ४९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून, त्या तुलनेत आतापर्यंत ७६ टक्के उद्दिष्ट गाठले आहे़ ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निर्मलाताई विटेकर आणि उपाध्यक्षपदी अजय चौधरी यांची निवड झाल्यानंतर आता विषय समित्यांच्या निवडीकडे सदस्यांचे लक्ष लागले आहे़ राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या दोन सभापती पदासाठी पक्षांतर्गत स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे़ ...
पोलीस स्थापना दिनानिमित्त (रेझिंंग डे) पोलीस प्रशासनाच्या वतीने बुधवारी शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली़ जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मागील चार दिवसांपासून रेझिंग डे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ ...
केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना, कामगार संघटना आणि सामाजिक संस्थांनी सहभाग घेत आंदोलने केली़ राज्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दिवसभर शासकीय कामकाज ठप्प पडले होते़ ...
शहरातील कचºयाची योग्य विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने बोरवंड येथे १० मेट्रिक टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पातून सुमारे ५०० किलो वॅट विजेची निर्मिती केली जाणार आहे. ही वीज याच ठिकाणी असलेल्या इतर प्रकल्पांसाठी आणि प्रकाश व्य ...