शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाºया राहटी बंधाºयातील जलसाठा संपत आला असल्याची माहिती असूनही वेळेवर नियोजन करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरल्याने व जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडून तातडीने कारवाई झाली नसल्याने परभणीकरांच्या घशाला कोरड पडल्याचा प्रका ...
तालुक्यातील पशूवैद्यकीय दवाखान्यांमध्ये महत्त्वाच्या लसीसह इतर औषधींचा तुटवडा जाणवत असल्याचे शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून पहावयास मिळाले. पशूपालकांना एका चिठ्ठीवर बाहेरुन औषधी घेऊन येण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. ...
मागील काही दिवसात अनाधिकृतरित्या साठा केलेली वाळू महसूल प्रशासनाने जप्त केली होती. मंगळवारी १५९ वाळू साठ्यांपैकी ६४ वाळूसाठ्यांचा लिलाव करण्यात आला. ...
लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गोळा घालणारे हे सरकार शेतकरी विरोधी असून, जोपर्यंत कर्जमाफीची रक्कम संपूर्ण शेतक-यांच्या खात्यावर जमा होणार नाही, तोपर्यंत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील सभागृह चालू देणार नाही, असा इशार ...
कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबियांची प्रशासनातील अधिका-यांनी भेट घेऊन या कुटूंबियांची संपूर्ण माहिती बुधवारी एकत्रित केली. ...