लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
जात-नॉनक्रिमीलेअरचे ४ हजार प्रस्ताव प्रलंबित - Marathi News | Thirty thousand proposals for caste-non-affirmation are pending | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जात-नॉनक्रिमीलेअरचे ४ हजार प्रस्ताव प्रलंबित

शैक्षणिक व शासकीय कामकाजासाठी लागणारे जात प्रमाणपत्र व नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र आॅनलाईन देण्याचा जिल्हाधिकाºयांनी निर्णय घेतला असला तरी लालफितीच्या कारभारामुळे या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात होत नसल्याचे दिसून येत आहे़ जिल्ह्यातील नऊही तालुक्यांत ...

उर्वरित आरोपींना महिनाअखेरपर्यंत अटक करणार - Marathi News | The rest of the accused will be arrested till the end of the month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उर्वरित आरोपींना महिनाअखेरपर्यंत अटक करणार

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : येथील पुरवठा विभागात गतवर्षी झालेल्या धान्य घोटाळ्यातील उर्वरित ५ खाजगी आरोपींना महिनाअखेरपर्यंत अटक केली ... ...

पाहणी दौºयात आश्वासनांची उजळणी - Marathi News | Revision of Assurances in the survey tour | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाहणी दौºयात आश्वासनांची उजळणी

येथील रेल्वे स्थानकावरील रखडलेल्या प्रश्नांसंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे प्रबंधकांनी बुधवारी परभणी दौºयात मागील आश्वासनांचाच पुनरुच्चार केला़ १५ डिसेंबरपर्यंत परभणी स्थानकावरील एक्सलेटर आणि लिफ्टचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त् ...

२२ रेशन दुकानदारांची अनामत जप्त - Marathi News | 22 Ration shopkeepers seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२२ रेशन दुकानदारांची अनामत जप्त

ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण न करणे आणि लाभार्थ्यांचे आधार व्हेरीफिकेशन कमी केल्याचा फटका जिल्ह्यातील २२ रेशन दुकानदारांना बसला असून, जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी या रेशन दुकानदारांच्या परवान्यापोटी जमा केलेली संपूर्ण अनामत रक्कम जप्त करण्याचा न ...

परभणी स्थानकाच्या पाहणीत रेल्वे व्यवस्थापकांनी केली केवळ आश्वासनांची उजळणी - Marathi News | Only the recommendations of the railway management of the Parbhani station review made the promises | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी स्थानकाच्या पाहणीत रेल्वे व्यवस्थापकांनी केली केवळ आश्वासनांची उजळणी

रेल्वे स्थानकावरील रखडलेल्या प्रश्नांसंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे प्रबंधकांनी बुधवारी परभणी दौ-यात मागील आश्वासनांचाच पुनरुच्चार केला़ ...

१० हजार घरकुलांचे जिल्ह्याला उद्दिष्ट - Marathi News | District aims at 10 thousand houses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१० हजार घरकुलांचे जिल्ह्याला उद्दिष्ट

जिल्ह्यात रमाई आवास योजनेंतर्गत शहरी व ग्रामीण भागामध्ये ९ हजार ९१९ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ शासनाने लाभार्थ्यांना दिवाळीची भेटच दिली असून, घरकूल बांधकामांना गती येणार आहे़ ...

‘एक शाम किशोर के नाम’ परभणीत रंगला कार्यक्रम - Marathi News | 'An Evening Kishore's Name' Parbhaniit Rangala Program | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एक शाम किशोर के नाम’ परभणीत रंगला कार्यक्रम

स्व़ किशोर कुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील सिनेगायक उदय वाईकर यांनी आयोजित केलेल्या ‘एक शाम किशोर कें नाम’ या संगीत मैफलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ ...

पाथरी ठाण्यातील आठ पोलीस कार्यमुक्त - Marathi News | Eight police workers from Thathi Thane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाथरी ठाण्यातील आठ पोलीस कार्यमुक्त

येथील पोलीस ठाण्यातील आठ कर्मचाºयांना बदलीच्या ठिकाणी नुकतेच कार्यमुक्त करण्यात आले. ६ महिन्यांपूर्वी बदलीचे आदेश निघूनही हे कर्मचारी बदलीच्या ठिकाणी न जाता पाथरी येथेच कार्यरत होते. ...

अवैध वाळूसाठे पथकाने केले जप्त - Marathi News | Illegal sandstorm seized by the squad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवैध वाळूसाठे पथकाने केले जप्त

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच अवैैधरित्या वाळूचे साठे केले जात असृून या ठिकाणाहून दररोज जादा दराने वाळूची विक्री होत आहे. शुक्रवारी महसूलच्या प्रशासनाने या वाळूसाठ्यावर कारवाई केली. ...