लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
वंदे भारत' एक्स्प्रेस भगव्या रंगात का? रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं वैज्ञानिक कारण, जाणून घ्या... - Marathi News | vande bharat color on orange bhagwa railway minister ashwini vaishnav says its 100 percent science no politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत' एक्स्प्रेस भगव्या रंगात का? रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं वैज्ञानिक कारण, जाणून घ्या...

वंदे भारत ट्रेनवरून भगवा हाच सरकारचा अजेंडा असल्याचे म्हटले जात आहे. त्यावर आता रेल्वेमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.  ...

“आता CM अरविंद केजरीवाल यांचा नंबर”; संजय सिंह यांच्या अटकेनंतर भाजप नेते आक्रमक - Marathi News | bjp mp leaders claims that now cm arvind kejriwal number after the arrest of aap mp sanjay singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आता CM अरविंद केजरीवाल यांचा नंबर”; संजय सिंह यांच्या अटकेनंतर भाजप नेते आक्रमक

देव सगळे पाहत आहे, लवकरच अरविंद केजरीवाल यांचा नंबर येऊ शकतो, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. ...

राहुल गांधींना मी का सांगू, ते काय लहान नाहीएत; शरद पवारांचे अदानी प्रश्नावर उत्तर - Marathi News | Why should I tell Rahul Gandhi, he is not child; Sharad Pawar Adani Question Answer, Also Aap will give 3 seats to congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना मी का सांगू, ते काय लहान नाहीएत; शरद पवारांचे अदानी प्रश्नावर उत्तर

तुम्ही राहुल गांधी यांना अदानींवर टीका करू नका, असा सल्ला द्याल का या प्रश्नावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी असे का करेन, ते काही लहान नाही आहेत, असे पवार म्हणाले. ...

Video - "फोन हिसकावला अन्...", उबर चालकाचं गैरवर्तन; महिलेने कॅबमधून मारली उडी - Marathi News | uber driver misbehave with woman snatch her mobile then she jump out of the cab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "फोन हिसकावला अन्...", उबर चालकाचं गैरवर्तन; महिलेने कॅबमधून मारली उडी

एका महिलेला उबर चालकाने त्रास दिल्यानंतर तिने अक्षरशः चालत्या कारमधून उडी मारल्याची भयंकर घटना घडली आहे. ...

२ वर्ष युवतीनं घेतले PSI चं ट्रेनिंग; सत्य उघड होताच अख्ख्या पोलीस दलात खळबळ - Marathi News | 2 years young woman took PSI training; Mona Bugalia Rajasthan fake Police crime exposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ वर्ष युवतीनं घेतले PSI चं ट्रेनिंग; सत्य उघड होताच अख्ख्या पोलीस दलात खळबळ

अकादमीत प्रशिक्षण घेत असलेल्या उपनिरीक्षकांनी स्वतःचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला होता. जिथे मोनाची एका सब इन्स्पेक्टरशी वाद झाला ...

“हिंदुंचे रक्षण तुम्हीच करु शकता”; योगींच्या जनता दरबारात आली बंगाली जनता, गाऱ्हाणे मांडले - Marathi News | west bengal some people participate in uttar pradesh cm yogi adityanath janta darbar and told about problems | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :“हिंदुंचे रक्षण तुम्हीच करु शकता”; योगींच्या जनता दरबारात आली बंगाली जनता, गाऱ्हाणे मांडले

CM Yogi Adityanath Janta Darbar: योगी आदित्यनाथ यांच्या जनता दरबारात चक्क पश्चिम बंगालमधील काही लोकांनी उपस्थिती लावत तेथील स्थानिक समस्या मांडत त्या सोडवण्याची विनंती केली. ...

कॅनडाच्या भानगडीत भारतासोबतचे संबंध रसातळाला जातील; अमेरिकन राजदूताचा बायडेनना संदेश - Marathi News | Us relationship with India will go down the drain because of canada; US Ambassador's Message to Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडाच्या भानगडीत भारतासोबतचे संबंध रसातळाला जातील; अमेरिकन राजदूताचा बायडेनना संदेश

निज्जरची हत्या भारतीय एजंटनी केल्याचे इनपुट कॅनडाला अमेरिकेने पुरविले होते. यावरून ट्रुडो यांनी भारतावर आरोप केले होते. ...

Priyanka Gandhi : "250 हून अधिक घोटाळे, मध्य प्रदेशात ईडीचे छापे का पडत नाहीत?"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र - Marathi News | Priyanka Gandhi says why ed does not raid in madhya pradesh leaders are god now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"250 हून अधिक घोटाळे, मध्य प्रदेशात ईडीचे छापे का पडत नाहीत?"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र

Priyanka Gandhi : प्रियंका गांधी म्हणाल्या की, सरकार तुम्हाला कमकुवत करत आहे. मध्यप्रदेशात 250 हून अधिक घोटाळे झाले आहेत. ...

गतिमंद मुलासोबत घरकाम करणाऱ्या महिलेचं लावलं बनावट लग्न; २०० कोटी हडपण्याचा डाव - Marathi News | House Maid fake Married Owner Son for Taking Possession 200 Crore Property | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गतिमंद मुलासोबत घरकाम करणाऱ्या महिलेचं लावलं बनावट लग्न; २०० कोटी हडपण्याचा डाव

मृत महिलेच्या मुलीने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. जेव्हा पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा हे कांड समोर आले. ...