लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोठी बातमी! विरोधी महिला खासदारांनी पंतप्रधानांच्या आसनाला घेरले? मोदी संबोधित करणार होते, पण... - Marathi News | Parliament Uproar PM Modi Speech: Big news! Opposition women MPs surrounded the Prime Minister's seat? PM Modi cant come in Sansad; Varsha Gaikwad said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! विरोधी महिला खासदारांनी पंतप्रधानांच्या आसनाला घेरले? मोदी संबोधित करणार होते, पण...

Parliament Uproar PM Modi Speech: संसदेत पंतप्रधान मोदींच्या भाषणापूर्वी मोठा राडा झाला. भाजपने विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत, तर काँग्रेसने भाजप खासदारानेच महिलांचा अपमान केल्याचा दावा केला आहे. वाचा सविस्तर. ...

मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट हटली! युमनाम खेमचंद यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ - Marathi News | President's rule finally lifted in Manipur! Yumnam Khemchand takes oath as Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट हटली! युमनाम खेमचंद यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट अधिकृतपणे संपुष्टात आली असून, भाजपचे ज्येष्ठ नेते युमनाम खेमचंद यांनी मणिपूरचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ...

सावधान! ऑनलाईन गेमिंगने घेतला आणखी एक बळी; १४ वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Beware! Online gaming claims another victim; 14-year-old boy takes extreme step | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! ऑनलाईन गेमिंगने घेतला आणखी एक बळी; १४ वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल

ऑनलाईन गेमिंगच्या नादात अडकलेल्या एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले. ...

"तुम्ही आम्हाला कोरियन कल्चरपासून..."; ३ बहि‍णींनी शेवटच्या 'नोट'मध्ये काय लिहिलं? - Marathi News | ghaziabad three minor sisters end life online gaming korean culture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तुम्ही आम्हाला कोरियन कल्चरपासून..."; ३ बहि‍णींनी शेवटच्या 'नोट'मध्ये काय लिहिलं?

पोलीस तपासात एक खळबळजनक नोट सापडली असून त्यातून अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. ...

Video: घरकाम, मारहाण अन्..; 12 वर्षीय मुलीला पलंगात लपवले, सहा वर्षांपासून सुरू होता छळ - Marathi News | Assam Crime: Housework, beatings and..; 12-year-old girl hidden in bed, torture continued for six years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: घरकाम, मारहाण अन्..; 12 वर्षीय मुलीला पलंगात लपवले, सहा वर्षांपासून सुरू होता छळ

Assam Crime: मानवतेला काळीमा फासणारी घटना; सहा वर्षांपासून सुरू होता शारीरिक आणि मानसिक छळ! ...

आकाशात इंजिनने पेट घेतला अन् प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला! विमानाचे कोलकातामध्ये इमर्जन्सी लँडिंग - Marathi News | The engine caught fire in the sky and the passengers were heartbroken! The plane made an emergency landing in Kolkata. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आकाशात इंजिनने पेट घेतला अन् प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला! विमानाचे कोलकातामध्ये इमर्जन्सी लँडिंग

काठमांडूहून इस्तंबूलकडे झेपावलेल्या टर्किश एअरलाईन्सच्या विमानात तांत्रिक बिघाडामुळे आगीचा थरार पाहायला मिळाला. ...

दक्षिण कोरियाची ९ फायटर जेट्स भारतीय हद्दीतून उड्डाण करणार होती, गुजरातमध्ये उतरली; हवाई दलाने केला असा पाहुणचार... - Marathi News | IAF helps South Korean jets: 9 South Korean fighter jets were about to fly over Indian territory, landed in Gujarat; Air Force extended such hospitality... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिण कोरियाची ९ फायटर जेट्स भारतीय हद्दीतून उड्डाण करणार होती, गुजरातमध्ये उतरली; हवाई दलाने केला असा पाहुणचार...

IAF helps South Korean jets: दक्षिण कोरियाची 'ब्लॅक ईगल्स' टीम सौदीला जात असताना भारतीय हवाई दलाने मदत पुरविली. ...

ना गेम, ना टास्क... ३ बहिणींच्या मृत्यू प्रकरणी वडिलांचा 'तो' दावा खोटा? पोलिसांना वेगळाच संशय - Marathi News | ghaziabad triple case three sisters end life korean online game father statement is confusing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ना गेम, ना टास्क... ३ बहिणींच्या मृत्यू प्रकरणी वडिलांचा 'तो' दावा खोटा? पोलिसांना वेगळाच संशय

ऑनलाईन कोरियन गेम्सचा अँगल यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. सध्या पोलीस मुलींच्या मोबाईलचा तपास करत आहेत. ...

'तुम्ही शीखांचे मारेकरी आहात...', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टूंचा गांधी कुटुंबावर गंभीर आरोप - Marathi News | 'You are the killers of Sikhs...', Union Minister Ravneet Singh Bittu makes serious allegations against the Gandhi family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही शीखांचे मारेकरी आहात...', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टूंचा गांधी कुटुंबावर गंभीर आरोप

आज संसदेच्या आवारात राहुल गांधींनी बिट्टूंना 'गद्दार' म्हटल्याने मोठा वाद झाला. ...