पितृपक्ष म्हणजे पितरांना आवाहन करणारा पंधरवडा. श्राद्धविधीच्या माध्यमातून पितरांचा आत्मा तृप्त करण्याचा हा पंधरवडा. प्रामुख्याने, पितृपक्षात कोणतेही शुभकाम केले जात नाही. त्यामुळे या पंधरवड्यात मंदीचे वातावरण असते. कामकाजालाही फारसा वाव नसतो. म्हणूनच ...
बेभरवशाचे गणले जाणारे महापालिकेचे आदर्श शिक्षक पुरस्कार यंदाही प्रदान केले जाणार आहेत. मनपा शिक्षण विभागाने पुरस्कारप्राप्त १८ शिक्षकांची यादी तयार केली असून, येत्या सोमवारी (दि.४) आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या मान्यतेनंतर त्याची अधिकृतपणे घोषणा होणार ...
गंगापूजनापेक्षा आत्मपूजन हे निश्चितच श्रेष्ठ आहे. तीर्थयात्रा करून जे पुण्य लाभते त्यापेक्षा अधिक पुण्य आत्मपूजनाने लाभते. त्यासाठी ध्यानधारणा व योग अभ्यास करून आत्मानंद अनुभवावा, असे प्रतिपादन संत परमानंद महाराज यांनी केले. ...
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील चर्मकला विभागातील कच्च्या मालाच्या गुदामामध्ये एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. यामुळे कारागृह वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...
महत्प्रयासाने मोदी कार्डमुळे महापालिकेत बहुमताने सत्ता संपादन करणाºया भाजपातील अंतर्गत विसंवादाचा परिणाम कामकाजावरही होऊ लागला असून, नाराजीमुळे अधिकारी सत्ताधाºयांना जुमानेसे झाले आहे. त्याचा प्रत्यय खुद्द महापौरांना आला आहे. शहरातील स्वच्छतेबाबत आरो ...
कसारा जवळील आसनगाव येथे पाच दिवसांपूर्वी दुरांतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर शनिवारी सकाळी रेल्वेचे दोन्ही मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई-मनमाड दरम्यानची रेल्वे वाहतूक हळूहळू रुळावर आली आहे. राज्यराणीसह लांब पल्ल्याच्या नाशिकरोड मार्गे धावणाºया शनि ...
राज्यात सर्वाधिक स्वाइन फ्लूचे मृत्यू नाशिकला झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वाइन फ्लू प्रतिबंधक उपाययोजना तातडीने करा, असे आदेश राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. ...
कॉँग्रेस व राष्टÑवादीचे अनेक मोठे नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यामुळे लवकरच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...