कायद्याचे राज्य साकारायचे तर पोलिसांचा धाक असावाच लागतो; पण या धाकाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करता आले तर त्यातून विश्वास वाढीस लागतो आणि एका अनामिक भीतीपोटी म्हणा अगर पोलिसी कटकट टाळण्यासाठी म्हणून पोलीस स्टेशनची पायरी चढण्याचे जे टाळले जाते, त ...
गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वच ठिकाणी भाजपाचे सरकार वा सत्ता असल्याने काँग्रेसला खरे तर सक्षमपणे विरोधकाची भूमिका निभावण्यासाठी मोठी संधी आहे; परंतु नेतृत्व व कार्यकर्त्यांमध्ये आलेली कमालीची मरगळ पाहता घसा बसल्यागत या पक्षाची अवस्था झाली आहे. अनेकविध म ...
ग्रामपंचायत पातळीपासून ते मुंबईपर्यंत सर्वत्र डॉक्टर आणि काही खासगी आरोग्य संस्थांमध्ये कमिशन देऊन कट प्रॅक्टिसचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यासंदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात अत्यंत कठोर व तितकाच पारदर्र्शी कायदा करण्यात येणार असल्याची माहिती राज्या ...
बसस्टॅण्ड तसेच रिक्षास्टॅण्डवर बसची वाट पाहणाºया वृद्ध महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन दागिने लुटणारा संशयित योगेश सतीश कदम (२३, रा़दीक्षीरोड, ओझर, ता़निफाड, जि़नाशिक) यास आडगाव पोलिसांनी शनिवारी (दि़०२ ...
राज्यातील खासगी शिकवणी व कोचिंग क्लासेस संस्थांचे नियंत्रण व नियमनासाठी येत असलेल्या कायद्यामध्ये इंटिग्रेटेड क्लासेस आणि विविध सरकारी व अनुदानित शाळांमध्ये नोकरी करणाºया दुहेरी शिक्षकांवर नियंत्रण आणावे. ...
राष्ट्रीय योगा फेडरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र योगा कल्चर असोसिएशन आणि नाशिक योगा कल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या राष्ट्रीय योगा स्पर्धेला नाशकात प्रारंभ करण्यात आला. ...
भूतकाळात काय झाले व भविष्यात काय होणार आहे, याची चिंता न करता वर्तमानकाळात आनंददायी जगायला शिका, असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी शनिवारी (दि.२) नाशिककरांना दिला. ताणतणाव दूर करण्यासाठी भावनांना मोकळी वाट करून द्या. वर्तमानकाळात जगा, भव ...
भारत धर्मनिरपेक्ष देश असून, आपला देश अन् त्याविषयीचे प्रेम मनामध्ये अधिकाधिक वृद्धिंगत करत राष्ट्रीय एकात्मतेला बळ द्या, असा संदेश ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावरून देण्यात आला. ‘ईद-उल-अज्हा’ अर्थात बकरी ईदनिमित्त ईदगाहवर शेकडो मुस्लीमबांधव एकत्र आ ...