: गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रातही डीजेचा वापर करण्यास पोलिसांनी बंदी घालण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने लागू केलेल्या नियमांप्रमाणे या विषयीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नवरात्रोत ...
राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाºया विविध प्रकारच्या योजनांचा प्रचार, प्रसार व जाहिरात करताना महापालिकेतील कोणत्याही अधिकाºयाला स्वत:चे छायाचित्र झळकविण्यास शासनाने मनाई केली आहे. शासन निर्णय डावलून जाहिरातीत झळकणाºया ‘पोस्टर्स बॉइज’ अधिकाºयांवर श ...
भगूर येथील पुरातन जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाºया श्री रेणुका माता देवी मंदिरासमोरील ‘बारव’ याची शिवशाही युवक मंडळाने स्वच्छता करून दोन टन केरकचरा, घाण व साहित्य जमा केले. ...
: भारताची वैश्विक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असताना राष्ट्रीय विकास जलदगतीने साधणे आवश्यक असून, त्यासाठी वैज्ञानिक व अभियांत्रिकी दृष्टिकोनातून विकास योजना आखण्याची गरज असल्याचे प्र्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. ...
नाशिक : खंडणीची मागणी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी देवीदास नामदेव चंदनशिवे यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूचित्रा घोडके यांनी शुक्रवारी (दि़१५) यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ या गुन्ह्याचा तपास पोलीस न ...
श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयात अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘सिव्हिल वॉर -२०१७’ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष हरीश संघवी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यात ब्रिज, ...
नवरात्रीत कालिका यात्रोत्सवात हॉटेल संदीप समोरील मनपाच्या मोकळ्या जागेत रहाटपाळण्याचा ठेका देण्यासाठी राजीव गांधी भवनमध्ये झालेल्या लिलावादरम्यान ठेकेदारांमध्ये राडा झाला. लिलावाच्या बोलीत सहभागी होणाºया ठेकेदाराला धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. ल ...
नाशिक : अल्पवयीन शाळकरी मुलीस जबरदस्तीने दुचाकीवर बसवून स्वत:च्या घरी नेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी (दि़१२) दुपारच्या सुमारास घडली आहे़ याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात बलात्कार व लहान मुलांचे लैंग ...
नाशिक : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात शहर वाहतूक शाखेने शुक्रवारी (दि़१५) विशेष मोहीम राबविली़ यामध्ये ५९ रिक्षांची तपासणी करून १९ रिक्षाचालकांवर कारवाई, तर कागदपत्रे नसलेल्या ४० रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत़ ...
नाशिक : नवरात्रीत कालिका यात्रोत्सवात हॉटेल संदीप समोरील मनपाच्या मोकळ्या जागेत रहाटपाळण्याचा ठेका देण्यासाठी राजीव गांधी भवनमध्ये झालेल्या लिलावादरम्यान ठेकेदारांमध्ये राडा झाला. लिलावाच्या बोलीत सहभागी होणाºया ठेकेदाराला धक्काबुक्की करण्याचा प्रकार ...