अल्पवयीन शाळकरी मुलीस जबरदस्तीने दुचाकीवर बसवून स्वत:च्या घरी नेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी (दि़१२) दुपारच्या सुमारास घडली आहे़ याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात बलात्कार व लहान मुलांचे लैंगिक अपराध ...
ओझरकडून नाशिकला येणाºया बसच्या चालकाने आडगाव थांब्यावर बस थांबविली नसल्याने धावत्या बसमध्ये पळत चढण्याच्या प्रयत्नात सात विद्यार्थी तोल जाऊन पडल्याची घटना शुक्र वारी (दि. १५) सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर गावातील संतप्त नागरिकांन ...
महाराष्टतील वातावरण व नागरिकांच्या चुकीच्या सवयीमुळे देशभरातील स्वाइन फ्लूच्या आकडेवारीचा अभ्यास करता, महाराष्टÑात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूबाबत जनजागृती करणे गरजेचे असून रुग्णांना स्वाइन फ्लूची लक ...
अनुदानित, विनाअनुदानित, तासिकापद्धती, शिक्षणसेवक अशा विविध पद्धतीत शिक्षकांची वर्गवारी करून त्यांचे वेतन रोजंदारी कामगारांपेक्षाही कमी करण्यात आले असल्याचे सांगतानाच शिक्षण आणि समाज व्यवहारात माणुसकी हरवली असल्याची खंत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा साहित् ...
मनसेच्या काळात शहरातील कॉलनी रस्त्यांसाठी १९२ कोटी रुपये अद्याप खर्ची पडत असताना आता महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने रस्ते विकासासाठी सुमारे २५० कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. डिसेंबरअखेर सदर प्रस्तावांबाबत निविदाप्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, फेबु ...
कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातील सात औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतील वीज निर्मिती कमी झाली असतानाच कोळशाअभावी एकलहरे येथील वीज निर्मितीही संकटात सापडली आहे. भुसावळ, खापरखेडा आणि परळी पाठोपाठ एकलहºयातही केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याने ...
दहा वर्षांपूर्वी एस.टी. बस व प्रवाशांच्या गर्दीने खच्चून भरणाºया जुने मध्यवर्ती बसस्थानकाला काही काळापुरते का होईना गत वैभव प्राप्त झाले असून, त्र्यंबक मेळा स्टॅण्डवरून सुटणाºया सर्वच बसेस काही काळासाठी आता जुन्या स्थानकावरून सोडण्यास सुरुवात करण्यात ...
इगतपुरी तालुक्यातून जाणारा प्रस्तावित समृद्धी महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीचे निवेदन इगतपुरीतील २३ गावांच्या शेतकºयांच्या प्रतिनिधी मंडळाने मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन सादर केले. शासनाने जबरदस्तीने जमिनी संपादित करण्याचा प्रयत ...