नाशिक : समाजकल्याण विभागाच्या वतीने ३ टक्के अपंग निधीतून ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अत्याधुनिक शौचालय उभारण्याच्या प्रस्तावाला मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी ब्रेक लावल्याचे वृत्त आहे. संपूर्ण स् ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या सन २०१६-१७ च्या दलितवस्ती सुधार योजनेसह २० टक्के सेस व ३ टक्के अपंग निधीच्या योजनांचा सुमारे ४० कोटींचा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत अडकल्याने लाभार्थी हवालदिल झाले आहेत. यावर्षी सप्टेंबर उलटूनह ...
नाशिक : जिल्ह्यातील श्रेणी-१ व श्रेणी-२ चे सुमारे २४३ दवाखाने आयएसओ बनविण्यात येणार असून, हे दवाखाने श्रेणी एक व श्रेणी दोनमधील आहेत, हे पाहताच समजेल अशा प्रकारची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या निधीची केंद्र सरकारकडे मागणी करण्याचा निर्णय ...
नाशिक : कांदा व्यापाºयांवर छापे टाकल्याने त्यांनी बाजार समितीत लिलाव न करण्याची भूमिका घेतली असून, ती कांदा उत्पादक शेतकºयांसाठी नुकसानीची आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव नियमित सुरू राहावेत, अशी मागणी कांदा उत्पादक ...
पंचवटी : ओझरकडून नाशिकला येणाºया बसच्या चालकाने आडगाव थांब्यावर बस थांबविली नसल्याने धावत्या बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात ७ विद्यार्थी तोल जाऊन पडल्याची घटना शुक्र वारी (दि.१५) सकाळी पावणे सात वाजता घडली आहे. या घटनेनंतर गावातील संतप्त नागरिकांनी बसच ...
नाशिक : आरोग्य, महिला व बालकल्याण आणि आदिवासी विकास या तीन तीन खात्याच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना त्यांना पाठीशी घालण्याचे काम मुख्यमंत्री करीत आहेत. नाशिकचे बालमृत्यू हे सरकारचे मोठे अपयश असून, थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यां ...
नाशिक : जिल्ह्यात आठ बड्या कांदा व्यापा-यांच्या कार्यालयांवर आयकर विभागाच्या अधिकाºयांनी गुरुवारी (दि. १४) सकाळी धाडी टाकल्या. व्यापाºयांची कार्यालये, निवासस्थाने व कांद्याची खळे येथे हे छापे टाकण्यात आले. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ ...
देशाने स्वीकारलेल्या जीएसटीप्रणालीमुळे चाळीस वस्तूंचे कर कमी झाल्यामुळे त्या स्वस्त झाल्या आहेत. आता दुहेरी करपद्धती संपुष्टात येणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत गॅस्केटिंग इफेक्ट संपल्याने अनेक वस्तूंचे दर ३५ ते ५५ टक्क्यांनी कमी होतील. त्याच ...
पंचवटी : बुधवारपाठोपाठ गुरुवारी (दि.१४) कोथिंबीरची आवक कमी प्रमाणात झाल्याने कोथिंबीरचे बाजारभाव तेजीत आले आहेत. पंधरवड्यापूर्वी अवघ्या एक रुपया प्रति जुडी अशा मातीमोल बाजारभावाने विक्री झालेल्या कोथिंबीर जुडीला लिलावात ८० रुपये प्रति जुडी बाजारभाव म ...