लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंचवटीत पुन्हा बिबट्या? - Marathi News |  Panchavati leopard again? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत पुन्हा बिबट्या?

हिरावाडी परिसर : नागरिक धास्तावले; अफवांना ऊत पंचवटी : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हिरावाडी परिसरात असलेल्या पाटकिनारच्या भागात रात्रीच्या वेळी मुक्तपणे संचार करणाºया बिबट्याला वनविभागाने मेरी हायड्रोच्या परिसरात पिंजरा लावून जेरबंद केले असले तरी ह ...

स्वाइन फ्लू; आज कार्यशाळा - Marathi News | Swine flu; Workshop today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वाइन फ्लू; आज कार्यशाळा

नाशिक : शहरात स्वाइन फ्लूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेची स्थिती निर्माण झाल्याने रुग्णांवर कशाप्रकारे निदान व उपचार व्हावे, याकरिता खासगी डॉक्टरांसाठी कार्यशाळा शुक्रवारी (दि.१५) दुपारी ४ वाजता आय.एम.ए. हॉलमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती आरो ...

जिल्हा रुग्णालयास वृक्षतोडीची मान्यता - Marathi News |  Accreditation of the District Hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा रुग्णालयास वृक्षतोडीची मान्यता

प्राधिकरणची बैठक : एकास दहा झाडे लावण्याचा प्रस्ताव नाशिक : जिल्हा रुग्णालय परिसरात २०० खाटांच्या इमारत बांधकाम क्षेत्रात अडथळा ठरणारे २७ वृक्षांचे पुनर्रोपण आणि ३ वृक्ष तोडण्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मान्यता दिली मात्र, या तीस झाडां ...

तासाभरात सहा सोनसाखळ्या ओरबाडल्या - Marathi News | There are six sunshades in the hour | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तासाभरात सहा सोनसाखळ्या ओरबाडल्या

पोलिसांना आव्हान : शहरात ५२ ठिकाणी नाकाबंदी असूनही चोरटे फरार; खुलेआम लूट नाशिक : पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी, हेल्मेट, कागदपत्रांची तपासणी सुरू असतानाही सोनसाखळी चोरी करणारी टोळी शहरात पूर्णपणे सक्रिय असून, गुरुवारी (दि.१४) सकाळी अवघ्या तासाभरात स ...

चांदवड, नामपूरला रास्ता रोको - Marathi News | Stop the Chandwad, Nampuralla route | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड, नामपूरला रास्ता रोको

कांदा भावात घसरण : शेतकरी संतप्त; लिलाव पाडले बंद नामपूर : बागलाण तालुक्यातील नामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा खरेदीदार व्यापाºयाच्या साठवलेल्या मालावर अचानक प्राप्तिकर विभागाच्या पथकाने धाडी टाकल्यामुळे कांद्याचे भाव कमी झाले असून, श ...

राणे भाजपाला कसे चालतील? : केसरकर - Marathi News | How can Rane run the BJP? : Kesarkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राणे भाजपाला कसे चालतील? : केसरकर

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करप्शनला झिरो टॉलरन्स अशी घोषणा केली होती. अशावेळी राजकारणातून बेकायदा मालमत्ता जमा करणारा नेता भाजपाला कसा चालू शकेल, याबाबत राज्यातील भाजपा नेतृत्वच विचार करेल, असा टोला अर्थराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी लागवला ...

बहिणीला सासरी घेऊन जाणाºया भावावर काळाची झडप : बहीण गंभीर जखमी - Marathi News |  Suddenly, the sister got injured due to her sister-in-law | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बहिणीला सासरी घेऊन जाणाºया भावावर काळाची झडप : बहीण गंभीर जखमी

पाथर्डी फाट्याजवळ आला असता समोरून येणाºया ट्रकच्या (एमएच १२ एएफ ८४९६) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत वेग नियंत्रणात न ठेवता सागरच्या दुचाकीला धडक दिली. ...

ट्रक- दुचाकी अपघातात मनपा कर्मचारी ठार - Marathi News |  Truck - Municipal staff killed in a two-wheeler accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रक- दुचाकी अपघातात मनपा कर्मचारी ठार

भरधाव वेगाने आयशर ट्रक चालवून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१३) मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली. मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव गणेश देव्हाड असे आहे. ...

५२ ठिकाणी नाकाबंदी असूनही एका तासात सहा सोनसाखळ्या ओरबाडल्या; एकही चोरटा गळाला लागला नाही - Marathi News |  In an hour, despite the blockade in the 52 places, there were six sunshades. There was no sneaky thunder | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :५२ ठिकाणी नाकाबंदी असूनही एका तासात सहा सोनसाखळ्या ओरबाडल्या; एकही चोरटा गळाला लागला नाही

नाशिक : पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी, हेल्मेट, कागदपत्रांची तपासणी सुरू असतानाही सोनसाखळी चोरी करणारी टोळी शहरात पूर्णपणे सक्रिय असून, गुरुवारी (दि.१४) सकाळी अवघ्या तासाभरात सहा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरट्यांनी ओरबाडून जणू पोलिसांना पुन्हा आ ...