लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामसडक योजनेत सौंदाणे गटात रस्ते मंजूर करा - Marathi News | Grant the roads in the Saunda group under the Gram Sadak Yojana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामसडक योजनेत सौंदाणे गटात रस्ते मंजूर करा

नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सौंदाणे जिल्हा परिषद गटातील रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत मंजूर करावेत, या मागणीचे निवेदन बांधकाम व अर्थ समिती सभापती मनीषा रत्नाकर पवार यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, सौं ...

जीएसटी बदलांबाबत ठेवा श्रद्धा-सबुरी केसरकर : चेंबरच्या परिषदेत सावध भूमिका, स्वस्ताई अवतरणार असल्याचा दावा - Marathi News |  Shastra-Sabari Kesarkar: Vigilance role in Chamber's conference, claims to be cheap | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीएसटी बदलांबाबत ठेवा श्रद्धा-सबुरी केसरकर : चेंबरच्या परिषदेत सावध भूमिका, स्वस्ताई अवतरणार असल्याचा दावा

नाशिक : देशाने स्वीकारलेल्या जीएसटी प्रणालीमुळे दुहेरी करपद्धती संपुष्टात येणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत गॅस्केटिंग इफेक्ट संपल्याने अनेक वस्तूंचे दर ३५ ते ५५ टक्क्यांनी कमी होतील. त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत न पोहोचवणाºयांविरुद्ध नफेखोरीविर ...

विभागीय आयुक्तांकडून अधिकाºयांना तंबीकर्तव्याचे धडे : कामकाज सुधारण्याचा सल्ला - Marathi News | Tactical Lessons to Officers from the Divisional Commissioner: Advice to improve the work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विभागीय आयुक्तांकडून अधिकाºयांना तंबीकर्तव्याचे धडे : कामकाज सुधारण्याचा सल्ला

नाशिक : महसूल खात्यातील प्रांत व तहसीलदारांकडून कर्तव्यात होत असलेली कुचराई, जनतेला केली जात असलेली दुरुत्तरे व अधिकाराचा दुरुपयोगाच्या विषयावरून गुरुवारी विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी विभागातील अधिकाºयांचा खºया अर्थाने ‘तास’ घेऊन त्यांना जाणीव करून ...

जात प्रमाणपत्र न्यायालयीन बाब : कलावती चव्हाण - Marathi News | Caste Certificate Judicial Case: Kalavati Chavan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जात प्रमाणपत्र न्यायालयीन बाब : कलावती चव्हाण

नाशिक : आपले जात पडताळणीचे प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, माजी पंचायत समिती सभापती मंदाकिनी भोये यांनी अभ्यास न करताच आरोप केल्याचे खासदार पत्नी तथा जिल्हा परिषद सदस्य कलावती चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्र ...

अंगणवाड्यांना पोषण आहारासाठी पर्यायी व्यवस्था करा : सीईओंचे आदेश - Marathi News | Make an alternative arrangement for the nutrition of the anganwadis: CEO's order | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणवाड्यांना पोषण आहारासाठी पर्यायी व्यवस्था करा : सीईओंचे आदेश

नाशिक : राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला असल्याने त्याचा थेट परिणाम पोषण आहारावर होण्याची शक्यता गृहित धरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी गटविकास अधिकारी व एकात्मिक बालविकास अधिकारी यांना तातडीने आदेश देऊन पर् ...

महिला बालकल्याण सभापतींना वाहनाची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for the vehicle for women's child welfare chairmen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला बालकल्याण सभापतींना वाहनाची प्रतीक्षा

नाशिक : महिला व बालकल्याण समिती सभापती अपर्णा वामन खोसकर यांना जिल्हा परिषद प्रशासनाने अत्यंत जुनाट वाहन उपलब्ध करून दिल्याने त्यांना तालुका भेटी अर्ध्यावरच सोडून परतण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. त्यांच्यासह दोन पदाधिकाºयांना वाहने उपलब्ध करून देण्या ...

बालमृत्यूचे दोन महिन्यांत अहवाल सादर करा - Marathi News | Submit report of child death in two months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालमृत्यूचे दोन महिन्यांत अहवाल सादर करा

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील ५५ बालमृत्यू झाल्याच्या गंभीर प्रश्नावर हे बालमृत्यू ग्रामीण भागातील असतील, तर त्याची कारणे व त्यासंदर्भात केलेल्या नियोजनाचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे आदेश अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिली.मुख्य कार्यकारी अधिका ...

नाशिक सायकलिस्टतर्फे ‘नवरात्र सायकल वारी’चे आयोजन - Marathi News |  Organized by Naval Cyclists, 'Navaratri cycle cycle' organized by Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक सायकलिस्टतर्फे ‘नवरात्र सायकल वारी’चे आयोजन

नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्यातर्फे आगामी नवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर ‘नवरात्र सायकल वारी’चे आयोजन करण्यात आले असून, या वारी दरम्यान जिल्ह्यातील विविध शक्तिपीठांना भेटी देण्यात येणार आहे.गुरुवारपासून (दि. २१) सुरू होणाºया शारदीय नवरात्रो ...

अकरावीत प्रवेशासाठी अखेरची संधी - Marathi News | The last chance for eleventh admission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरावीत प्रवेशासाठी अखेरची संधी

नाशिक : महापालिका व देवळाली कॅम्प क्षेत्रातील उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत चार नियमित फेºया राबविल्यानंतर दोन विशेष फेºया व एक प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेशप्रक्रिया राबविण्य ...