राष्टÑवादी महिला कॉँग्रेसची निदर्शने : कुपोषण कमी करण्याची मागणी नाशिक : न्यायाची अपेक्षा करतेय आई, मूल वाचवा, दत्तक नाशिक वाºयावर, शासनाचा निषेध असे फलक घेऊन राष्टÑवादी कॉँग्रसेच्या महिला पदाधिकाºयांनी हातात नवजात बाळांच्या प्रतिमा घेऊन जिल्हाधिकार ...
नाशिक : पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सिडको हॉस्पिटलसमोर मंगळवारी (दि़ १२) राबविण्यात आलेल्या हेल्मेट ड्राइव्हदरम्यान कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाºयासोबत हुज्जत घालणाºया दोन दुचाकीधारकांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
प्रस्ताव मंजूर : २५ लाख रुपयांची तरतूद नाशिक : महापालिकेच्या शाळांमधील खुल्या प्रवर्गातील सुमारे साडेआठ हजार विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, महापालिकेने त्याबाबतची रक्कम मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा केली आहे. महापालिकेने त् ...
नाशिक : समाजात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असा समज आहे़; मात्र एक नव्हे तर तब्बल वंशाला दोन दिवे मिळाले तरीही अवघे दीड किलो वजन असलेली ही बालके जगतीलच याची आई-वडिलांना खात्री नव्हती़ त्यामुळे पाच दिवसांनंतर मुलांची आशा सोडून ती गुपचूप आपल्या घरी निघून ग ...
नेहरू उद्यान : सहा महिन्यांत बदलणार रुपडे नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी (दि. १३) सकाळी नेहरू उद्यानातील बहुचर्चित खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण हटविले आणि लगोलग उद्यानाच्या पुनर्विकासाच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला ...
चिंताजनक : पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयाला लागण?; यंत्रणा कुचकामी नाशिक : स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या वाढतच असून, सप्टेंबर महिन्यातील बारा दिवसांत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच डेंग्यूच्याही संशयित रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. रुग्णालयात ...
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील टाकण्यात येणाºया नवीन कंपनीत पंचवीस टक्के भागीदाराचे आमिष दाखवत द्वारका परिसरातील एकाच्या कागदपत्रांवर सह्णा घेऊन बँकेकडून ५१ कोटी रुपयांचे कर्ज काढून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी न् ...
मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयाच्या इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या नर्सिंग कॉलेजची पाहणी व प्रशिक्षणार्थींशी चर्चा करून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच येत्या आठ दिवसात नवीन इमारतीत प्रशिक्षण व ...
चंद्रशेखर बावनकुळे : नाशिक जिल्ह्यात ७७६ व्यवस्थापक नियुक्तीचे आदेश नाशिक : राज्यातील शेतकºयांना प्राधान्याने वीज जोडणी देतानाच मुख्यमंत्री सौरवाहिनीच्या माध्यमातून कृषिपंपांसाठी अल्पदरात वीज उपलब्ध करून देण्यात येईल, त्याचप्रमाणे २०२० पर्यंत महावित ...
तत्काळ कार्यवाहीचे आदेश : ऊर्जामंत्री, वीजग्राहक शेतकºयांच्या प्रश्नांनी अधिकाºयांची उडाली भंबेरी नाशिक : वीज ग्राहकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आलेल्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर महावितरणच्या कारभाराविषयी तक्रारींचा पाऊस पडला. ...