नाशिक : मालेगाव तालुक्यातील देवारपाडे येथील शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली असून, जिल्ह्यात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ८४ इतकी झाली आहे. ...
नाशिक : केंद्र सरकारने १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी राज्यपातळीवर प्रत्येक गावागावातून करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या संदर्भात राज्याच्या स्वच्छता व पाणीपुरवठा वि ...
नाशिक : मंगळवारी पावसाने पूर्व भागातील तालुक्यांमध्ये जोरदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त केले जात असून, कापणीला आलेल्या पिकांना या पाण्यामुळे मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यात १०६ टक्के पाऊस नोंदविला ...
नाशिक : त्र्यंबकेश्वरला धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या इसमाच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली आहे़निवृत्ती केदू बत्तीशे (५४, रा. सैनिक विहार सोसायटी, नानेगावरोड, रेणुकानगर, दे ...
नाशिक : १५वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा बुधवारी (दि़१३) पासून महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे होणार आहे़ सहा दिवस सुरू राहणाºया या मेळाव्याचे उद्घाटन सायंकाळी चार वाजता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंदन यांच ...
माथेफिरू नातवाने चुलत आजोबांसह तिघांची निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना, मंगळवारी सकाळी नांदगाव तालुक्यातील हिंगणेदेहरे येथे घडली. रवींद्र पोपट बागुल (२८) असे हल्लेखोराचे नाव असून, यात अन्य दोघे जखमी झाले आहेत. गावकºयांनी रवींद्रला बेदम चोप देत, पोल ...
नाशिक : करमणूक कराची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाºया केबलचालकांना अखेरची संधी देण्यात आली असून, आठ दिवसांत त्यांनी पैसे न भरल्यास प्रक्षेपण खंडित करण्याबरोबरच त्यांचे बॅँकेचे खाते गोठविण्याची तयारी जिल्हा करमणूक विभागाने चालविली आहे. ...
अर्भक मृत्यू : मनपाही करणार उपाययोजना नाशिक : जिल्हा रुग्णालयातील अर्भक उपचार कक्षाच्या विस्तारिकरणात अडथळे ठरणाºया वृक्षतोडीसाठी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली आहे. जिल्हा रुग्णालयात बाहे ...
विजेचा तुटवडा, भारनियमनाचा ‘झटका’ नाशिक : वीजनिर्मितीचा तुटवडा झाल्यामुळे महावितरणक डून अचानकपणे मंगळवारी (दि.१२) संपूर्ण राज्यभरात तात्पुरत्या स्वरूपात भारनियमन करण्यात आले. याअंतर्गत शहरामधील विविध भागांमध्ये दुपारी-संध्याकाळी ‘बत्ती गुल’ झाली होत ...
नाशिक : औद्योगिक वसाहतीतील कार्बन नाका परिसरात सुरू असलेल्या दुचाकी तपासणीदरम्यान सातपूर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकास धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि़११) दुपारच्या सुमारास घडली़ ...