लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सर्किट मेडलचे अनावरण : - Marathi News |  Circuit Medal Unveiling: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्किट मेडलचे अनावरण :

लोकमत समूहातर्फे नाशिकसह औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर अशा चार ठिकाणी महामॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

मनपा इन्क्युबेटर्स वाढविणार - Marathi News |  Nominal incubators will increase | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा इन्क्युबेटर्स वाढविणार

आयुक्त : विनाकारण सिव्हिलला रुग्ण पाठविल्यास कारवाई नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील इन्क्युबेटरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक नवजात अर्भकांवर उपचार करावे लागत असल्याने आॅगस्ट महिन्यात ५५ बालके दगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर महापालिका प्रशासन ...

माळवाडी येथील शेतकºयाची आत्महत्या - Marathi News |  The farmer's suicide in Malwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माळवाडी येथील शेतकºयाची आत्महत्या

नाशिक : कर्जबाजारीपणाला कंटाळून देवळा तालुक्यातील माळवाडी येथील शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, आजवर ८३ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. ...

नांदगाव तालुक्यात तिहेरी हत्याकांड - Marathi News |  Tirthi massacre in Nandgaon taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव तालुक्यात तिहेरी हत्याकांड

हिंगणेदेहरे येथील थरारक घटना; माथेफिरूचा हल्ला; वृद्धांचा बळी नांदगाव : तालुक्यातील हिंगणेदेहरे येथे नातवानेच चुलत आजोबासह तिघांची निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना मंगळवारी सकाळी सहा ते साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. मृतात गावातील अन्य दोघा वृद्धांच ...

बनावट कागदपत्रांद्वारे बेपत्ता व्यक्तीची जमीन खरेदी - Marathi News | nashik,missing,person,land,purchase | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बनावट कागदपत्रांद्वारे बेपत्ता व्यक्तीची जमीन खरेदी

नाशिक : बेपत्ता व्यक्तीच्या नावावरील शेतजमिनीच्या दस्ताच्या छायांकित प्रती काढून त्यामध्ये बदल करीत बनावट दस्त सूचित स्वत:चे नाव टाकून शेतजमीन नावावर करून फसवणूक केल्याचा प्रकार सातपूरच्या तलाठी कार्यालयात घडला आहे़रामदास शंकर बंदावणे (५५, रा़प्रथमे ...

नाशिकमधील लेव्हल तीन शिशूविभागाच्या प्रस्तावाबाबत शासन सकारात्मक - Marathi News | The Government will be positive about the proposal for the Level Three Divisions in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील लेव्हल तीन शिशूविभागाच्या प्रस्तावाबाबत शासन सकारात्मक

नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या एसएनसीयू विभागात झालेल्या नवजात अर्भक मृत्यू प्रकरणानंतर प्रामुख्याने समोर आलेला नाशिकमधील लेव्हल तीन शिशुविभागाच्या प्रश्नाबाबत राज्यशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे़ विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हा शिशुविभाग तयार क ...

‘हेल्मेट ड्राईव्ह’मध्ये २२ लाखांची दंडवसुली! - Marathi News | 22 lakh penalty in Helmut Drive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘हेल्मेट ड्राईव्ह’मध्ये २२ लाखांची दंडवसुली!

नाशिक : पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार मंगळवारी शहरात राबविण्यात आलेल्या हेल्मेट व सीटबेल्ट ड्राईव्हद्वारे मंगळवारी (दि़१२) ५ हजार ३६५ बेशिस्त वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये केसेस करून २२ लाख ४६ हजार ५०० रुपयांची दंडवसुली करण्यात आल्याची माहिती ...

जेव्हा बिनविषारी साप दुचाकीमध्ये घुसतो तेव्हा.... - Marathi News | When a bizarre snake enters the bike .... | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :जेव्हा बिनविषारी साप दुचाकीमध्ये घुसतो तेव्हा....

नाशिक : वेळ संध्याकाळी साडे सात वाजेची. ठिकाण पंडीत कॉलनी, मनपा विभागीय कार्यालय. साधारण दोन ते अडीच फूट लांबीचा ... ...

हेल्मेट ना रहेने पर पुलीस से "बहस" तो कर सकते हैं, पर यमराज से नहीं... - Marathi News | If helmets do not stay, they can "argue" with the police, but not from Yamraj ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हेल्मेट ना रहेने पर पुलीस से "बहस" तो कर सकते हैं, पर यमराज से नहीं...

पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी शहरात ५२ ठिकाणी नाकाबंदी करून विना हेल्मेट दुचाकी चालविणाºयांवर कारवाईचे आदेश दिले ...