लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशकात प्रवासी महिलेवर रिक्षाचालकाचा बलात्कार - Marathi News | nashik,Rickshaw,driver,women,raped | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात प्रवासी महिलेवर रिक्षाचालकाचा बलात्कार

आडगाव नाक्यावरील घटना : :लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : घरी जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या महिलेस नवीन आडगाव नाक्यावरील बसडेपो मागे नेऊन मारहाण करून बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या प्रकारास पाच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर नराधम र ...

नाशिकमध्ये मनोरूग्णाचा कुऱ्हाडीने हल्ला; तिघांचा मृत्यू तर 5-6 जण जखमी - Marathi News | Manushu attacked in Nashik by Kurhadi; Three killed and 5-6 others injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये मनोरूग्णाचा कुऱ्हाडीने हल्ला; तिघांचा मृत्यू तर 5-6 जण जखमी

नाशिकमध्ये एका मनोरूग्णाने काही जणांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. ...

‘लोकमत’च्या प्रशांत खरोटे यांना छायाचित्रणाचा आंतरराष्टÑीय पुरस्कार, ‘फोटो हंटर्स’ स्पर्धा   - Marathi News |  Prashant Khorro of 'Lokmat' won the International Film Festival of Photography, 'Photo Hunters' competition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लोकमत’च्या प्रशांत खरोटे यांना छायाचित्रणाचा आंतरराष्टÑीय पुरस्कार, ‘फोटो हंटर्स’ स्पर्धा  

‘फोटो हंटर्स असोसिएशन’कडून भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‘फोटो हंटर्स’ स्पर्धेत पत्रकारिता गटात ‘लोकमत’ नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी एक सुवर्ण व रजतपदक प्राप्त केले. ...

कश्यपी प्रकल्पग्रस्तांना नोकरी - Marathi News | Kashyap project affected people | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कश्यपी प्रकल्पग्रस्तांना नोकरी

सभापतींचे निर्देश : जलसंपदाकडून यादी सादर; मनपात सामावून घेणार नाशिक : गेल्या ३० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या शासकीय नोकरीचा प्रश्न अखेर सुटला असून, विधीमंडळाच्या सभापतींनी नाशिक महापालिकेने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावू ...

मनपा आरोग्य समिती सभेला दांडी - Marathi News |  Mandi Health Committee meeting held in Dandi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा आरोग्य समिती सभेला दांडी

सभापती संतप्त : अधिकाºयांच्या अनुपस्थितीमुळे सभा तहकूब नाशिक : महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय समितीच्या सभेला अधिकाºयांनी दांडी मारल्याने सभापतींनी तीव्र नाराजी व्यक्त करत सभा तहकूब केली. सभापतींच्या या नाराजीचे पडसाद नंतर महापौरांनी बोलाविलेल्या व ...

सोमवारी स्वच्छता अभियान मोहीम - Marathi News | Cleanliness campaign campaign on Monday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोमवारी स्वच्छता अभियान मोहीम

जनजागृती : दर तीन महिन्यांनी राबविणार अभियान नाशिक : शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांमध्ये वैयक्तिक व सामूहिक स्वच्छतेविषयी जागृती करण्यासाठी सोमवार, दि. १८ रोजी नाशिक शहर व काही नगरपालिकांच्या हद्दीत एका ...

लहवितच्या इसमाचा स्वाइन फ्लूने मृत्यू - Marathi News | Infernal swine flu death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लहवितच्या इसमाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

नाशिक : जिल्ह्यात दिवसेंदिवस स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये उपचार घेत असलेल्या लहवित येथील इसमाचा सोमवारी (दि़११) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ भाऊसाहेब त्र्यंबक रेवागडे (४८, रा़ मारुती मंदिराजवळ, लहवित, ...

मालेगाव महापौरांची राजीनाम्याची घोषणा - Marathi News |  Malegaon Mayor's resignation announcement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव महापौरांची राजीनाम्याची घोषणा

दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर निर्णय मागे मालेगाव : प्रशासनाला सहकार्य करूनही शहरातील रखडलेली विकासकामे, उपायुक्तांची रिक्तपदे यासह दप्तर दिरंगाईमुळे प्रशासनाकडून कामे होत नसल्याचा आरोप करीत महापौर रशीद शेख यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा पत्रका ...

कर्जमाफीसाठी शिवसेनेचा मोर्चा - Marathi News | Shivsena Front for debt waiver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जमाफीसाठी शिवसेनेचा मोर्चा

दसºयापर्यंत मुदत : अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा नाशिक : शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून तीन महिने उलटले तरी, राज्यात एकही शेतकरी कर्जमुक्त झालेला नाही. सरकार फक्त आकडेवारीचा खेळ करीत असल्याचा आरोप करीत सोमवारी जिल्हा शिवसेनेने आपल्याच सरकारच्या विर ...