लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वेदांत संपूर्ण मानवजातीचे कल्याण - Marathi News | Vedanta welfare of entire mankind | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेदांत संपूर्ण मानवजातीचे कल्याण

मुकुंदकाका जाटदेवळेकर : वैदिक महाविद्यालयाकडून ‘राष्टÑीय पंडित पुरस्कार’ नाशिक : वेद संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी असून, भारतीय संस्कृतीचे अस्तित्व वेदांमुळे टिकून आहे. पृथ्वीतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक आबालवृद्धाच्या सर्वांगीण कल्याणाचा मार्ग ...

अडीचशे शाळांना मिळणार एकाच दिवसात वीज - Marathi News | Electricity in one day will be given to two and a half hundred schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अडीचशे शाळांना मिळणार एकाच दिवसात वीज

नाशिक : जिल्हा परिषदेच्या तब्बल २३८ शाळांना एकाच दिवसात वीजजोडणी मिळण्याची सुचिन्हे आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी यासंदर्भात तातडीची बैठक घेत महाराष्टÑ विद्युत वितरण कंपनीला यासंदर्भात आदेश दिले. ...

कांद्याच्या साठवणुकीवर यंत्रणेचे लक्ष - Marathi News | The focus of the system on onion storage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याच्या साठवणुकीवर यंत्रणेचे लक्ष

नाशिक : कांद्याची आवक वाढूनही शेतकºयांना बºयापैकी चांगला भाव मिळत असला तरी, या परिस्थितीचा फायदा घेत व्यापाºयांनी कांद्याची बेकायदा साठवणूक करू नये, यावर यंत्रणेचे लक्ष असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी दिली. ...

गाळे कराराचे होणार नूतनीकरण - Marathi News | Plans will be renewed in the contract | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गाळे कराराचे होणार नूतनीकरण

शीतल सांगळे यांची माहिती : स्टेडियम समिती बैठक नाशिक : जिल्हा परिषदेच्या मालकीचे महात्मा गांधी रोडवरील १२ गाळ्यांचे परवाना नूतनीकरण लवकरच होणार आहे. हे परवाना नूतनीकरण केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या महसुलात लाखो रुपयांची वाढ होणार असल्याची माहिती जिल्ह ...

कांदा आयातीनेच केले शेतकºयांचे नुकसान : पाशा पटेल - Marathi News | Damages to farmers by import of onion: Pasha Patel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा आयातीनेच केले शेतकºयांचे नुकसान : पाशा पटेल

नाशिक : भाववाढीमुळे कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळाला असताना, दरांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने इजिप्तहून कांदा आयात केल्यानेच शेतकºयांचे नुकसान झाल्याचा आरोप कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केला. कांदा आयातीला विरोध करणार असल ...

‘ढोकेश्वर’चे संस्थापक काळे यांना अटक - Marathi News | Kok, the founder of 'Dhokeshwar', was arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘ढोकेश्वर’चे संस्थापक काळे यांना अटक

लासलगाव : येथील ढोकेश्वर मल्टिस्टेट सोसायटीमध्ये ठेवीचे व नोकरीसाठी दिलेले पैसे मिळत नसल्याच्या तक्रारीवरून जिल्ह्यातील नऊ शाखांसह संस्थापकाच्या राहत्या घरावर छापा मारण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपासून फरार असलेले संस्थापक सतीश काळे यांना मोबाइलच ...

युती सरकारमुळेच सिंचन प्रकल्प रखडले - Marathi News |  Alliance government has stopped irrigation projects | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युती सरकारमुळेच सिंचन प्रकल्प रखडले

पत्रकार परिषद : दीपिका चव्हाण यांचा आरोप सटाणा : बागलाण तालुक्यातील शेतकºयांसाठी वरदान ठरणारे महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊन तालुका सुजलाम् सुफलाम् झाला असता मात्र आघाडी सरकारच्या काळात काढलेल्या सिंचन प्रकल्पांच्या निविद ...

दिंडोरीत रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली - Marathi News | The encroachment on the road to Dindori was deleted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली

नाशिक-कळवण रस्त्यावरील दिंडोरी शहरातील अतिक्रमणे काढताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक. दिंडोरी : नाशिक-कळवण व पालखेड रोडवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र .१ च्या वतीने मोहीम राबविण्यात आली . किरकोळ वाद वगळता मोहीम सुरू असली ...

नगरसेवक शेलार यांच्या अटकेचा मार्ग मोकळा - Marathi News | nashik,gajanan,shelar,bail,rejected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसेवक शेलार यांच्या अटकेचा मार्ग मोकळा

नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडून डीजे वाजविल्याप्रकरणी भद्रकाली व सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गजानन शेलार यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यक ...