लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सराईत गुन्हेगार मोकळ खूनात तिघांना जन्मठेप - Marathi News | nashik,mokal,murder,three,accused,conviction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सराईत गुन्हेगार मोकळ खूनात तिघांना जन्मठेप

नाशिक : पूर्ववैमनस्यातून पंचवटीतील सराईत गुन्हेगार सचिन रावसाहेब मोकळ उर्फ डोण्या (३२,राग़णेशवाडी, नाशिक) याचा धारदार हत्याराने खून करणाºया तिघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़सी़शर्मा यांनी सोमवारी (दि़११) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ योगेश गांगुर्डे (स ...

हिरावाडी, मेरी हायड्रो परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेरीस जेरबंद - Marathi News | Hairywadi, Marie Hydro area, the pirated leopard is finally seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिरावाडी, मेरी हायड्रो परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेरीस जेरबंद

नाशिक, दि. 11- गेल्या चार ते पाच दिवसांपासून हिरावाडी, मेरी हायड्रो परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेरीस जेरबंद झाला आहे. ... ...

हिरावाडी, मेरी हायड्रो परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेरीस जेरबंद - Marathi News | Hairywadi, Marie Hydro area, the pirated leopard is finally seized-1 | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :हिरावाडी, मेरी हायड्रो परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेरीस जेरबंद

घुंगुरांनी मृत्यूच्या दारात पोहचविलेल्या चार वर्षांच्या माकडीणीला मिळालं जीवदान - Marathi News | Ganguly got the death penalty for the four years of his death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घुंगुरांनी मृत्यूच्या दारात पोहचविलेल्या चार वर्षांच्या माकडीणीला मिळालं जीवदान

नाशिक, दि. 11 - प्रेमापोटी नाही तर स्वार्थासाठी माकडीण पाळली आणि तिच्या गळ्यात घुंगरूही बांधले. तिला अंगा-खांद्यावर घेऊन गावोगावी ... ...

घुंगुरांनी मृत्यूच्या दारात पोहचविलेल्या चार वर्षांच्या माकडीणीला मिळालं जीवदान - Marathi News | Ganguly got the death penalty for the four years of his death-1 | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :घुंगुरांनी मृत्यूच्या दारात पोहचविलेल्या चार वर्षांच्या माकडीणीला मिळालं जीवदान

कांदा गडगडला! नाशिकमध्ये आवक वाढली; क्विंटलला १,३०० पर्यंत भाव खाली - Marathi News | Onion Price In Down | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा गडगडला! नाशिकमध्ये आवक वाढली; क्विंटलला १,३०० पर्यंत भाव खाली

महिनाभरापूर्वी ‘भाव’ खाऊन असलेला कांदा जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये वाढलेल्या आवकेमुळे गडगडण्यास सुरुवात झाली आहे. नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजीच्या अपेक्षेवर असलेले शेतकरी भाव पडल्यामुळे चिंतेत आहेत. ...

कांदा गडगडला; शेतकºयांमध्ये नैराश्य आवक वाढली : तेराशेपर्यंत भाव खाली - Marathi News | Onion was scorched; The depression grew in the farmers' area: up to thirteen prices down the prices | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा गडगडला; शेतकºयांमध्ये नैराश्य आवक वाढली : तेराशेपर्यंत भाव खाली

महिनाभरापूर्वी ‘भाव’ खाऊन असलेला कांदा वाढलेल्या आवकेमुळे गडगडण्यास सुरुवात झाली असून, नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजीच्या अपेक्षेवर असलेले शेतकरी पुन्हा एकदा नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत. ...

‘सुंदर ते रूप’ कार्यक्रमात उधळण - Marathi News | Extraction in the 'Beautiful Tea Roop' program | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सुंदर ते रूप’ कार्यक्रमात उधळण

‘सुंदर ते रूप’ हा अभंग, ‘श्री हरी भजसी मीरा’ हे भक्तिगीत तर ‘झिम्माड पावसात’ या भक्तिगीतासह विविध गीतांचे सादरीकरण रविवारी (दि. १०) ‘सुंदर ते रूप’ या कार्यक्रमात सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास रसिक ...

मृत्यूच्या दाढेतील माकडिणीला जीवदान - Marathi News | undefined | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मृत्यूच्या दाढेतील माकडिणीला जीवदान

प्रेमापोटी नव्हे तर स्वार्थासाठी माकडीण पाळली अन् तिच्या गळ्यात घुंगरूही बांधले. तिला अंगा-खांद्यावर घेऊन गावोगावी मिरविले; मात्र कालांतराने एका अज्ञात दरवेशीने अवघ्या अडीच ते तीन वर्षांच्या माकडिणीला बेवारस सोडून दिले. दरवेशीने गळ्यात बांधलेले घुंगर ...