आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षिण विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता पवार, सहायक अभियंता पाटील व शाखा अभियंता देशपांडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाºया शासकीय ठेकेदाराच्या घरी जाऊन या अभियंत्यांचे राजकीय हितचिंतक व गुंड प्र ...
नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन अधिकाºयांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच कारवाईत अटक केल्यानंतर त्यातील एका अधिकाºयाचे थेट सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यांशी संबंध असल्याचे उघड झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (दि.१६) सार्वजनि ...
नाशिक रोड शिखरेवाडी अंधशाला बसस्टॉप जवळ रस्त्याच्या मध्ये असलेल्या झाडावर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले. ...
नाशिक - नाशिकरोड परिसरातील शिखरेवाडी अंधशाला बसस्टॉपजवळ रस्त्यामध्ये असलेल्या झाडावर रविवारी (दि.15) मध्यरात्री कार आदळून झालेल्या भीषण अपघात तीन जण जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये रिपाई पदाधिकारी महिलेचा समावेश आहे.पोलिसा ...
आहार अभ्यासकांचे मत : प्रत्येक जिवाला मिळावे चांगले भोजन मुकुंद बाविस्कर। नाशिक : ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ असे म्हणतात ते अगदी सार्थ आहे. प्रत्येक मनुष्यप्राण्याला जीवन जगण्यासाठी तीन मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे अन्न होय. शरीरातील मूलभूत घटक म्हणजे पेश ...
सिडको : परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे अनेक ठिकाणी सकल भागात पाण्याची डबकी साचली असून, डासांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, येथील प्रभाग क्रमांक २८मध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याने याबाबत जनजागृती करण्याची मोही ...
नाशिक : पतीसमवेत घरी पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़३०) सायंकाळच्या सुमारास घडली़ ...
नाशिक : सिग्नल तोडल्याने दुचाकी वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केल्याचा, तर दुसºया घटनेत एकेरी मार्गावरून जात असल्याने थांबविल्याचा राग आलेल्या दुचाकीस्वाराने एका पोलीस कर्मचाºयास मारहाण व धक्काबुक्की तर दुसºयाच्या अंगावर दुचाकी घातल्याची घटना मुंबई ना ...