नाशिकमध्ये भीषण अपघातात चार जण ठार, दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 01:33 AM2017-10-16T01:33:28+5:302017-10-16T01:35:17+5:30

नाशिक रोड शिखरेवाडी अंधशाला बसस्टॉप जवळ रस्त्याच्या मध्ये असलेल्या झाडावर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले.

Four people were killed and two seriously injured in a horrific accident in Nashik | नाशिकमध्ये भीषण अपघातात चार जण ठार, दोघे गंभीर जखमी

नाशिकमध्ये भीषण अपघातात चार जण ठार, दोघे गंभीर जखमी

Next

नाशिक - नाशिकमध्ये झाडावर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले. आज रात्री एक वाजण्याच्या सुमारास नाशिक रोड शिखरेवाडी अंधशाला बसस्टॉप जवळ रस्त्याच्यामध्ये असलेल्या  झाडावर कार आदळून हा अपघात झाला. 
या अपघातात 'रिपांई'च्या प्रीती भालेराव, पूजा भोसले व दोघे युवक असे चार जण जागीच ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत. या अपघात मोटारीचा चक्काचूर झाला आहे. वाहनचलकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार झाडावर जाऊन आदळली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

Web Title: Four people were killed and two seriously injured in a horrific accident in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात