आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
विरोधकांची चुप्पी : २६० कोटींच्या रस्ता डांबरीकरणाला विनाचर्चा मंजुरी नाशिक : कुठलाही आवाज नाही, कसलीही चर्चा न करता महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने रस्ता डांबरीकरणासाठी सुमारे २६० कोटी रुपयांच्या कामांना परस्पर मंजुरी देत वसुबारसलाच दिवाळीचे फटाके फ ...
सहा कोटींचा निधी : अज्ञातस्थळी चर्चा नाशिक : जिल्हा परिषदेत सलग तीन दिवस ठिय्या आंदोलन करून पदरात पडलेल्या सहा कोटींचा निधी जिल्हा परिषदेकडून अन्यत्र वर्ग होण्याची चिन्हे दिसताच सोमवारी (दि.१६) जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी हा न ...
नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातून सुपीक जमिनी वगळा यासह विविध मागण्यांसाठी ‘समृद्धी’बाधित शेतकरी काळी दिवाळी साजरी करणार असून, त्यासाठी दिवाळीत काळे आकाशकंदील लावण्याचा निर्णय समृद्धीबाधित शेतकºयांनी घेतला आहे. ...
नाशिक : येवला तालुक्यातील राजापूर उपकेंद्र तसेच तेथील कार्यरत कर्मचाºयांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात गोरख उत्तम सानप या शेतकºयाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे. ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : घरझडतीतील कारवाई; पोलीस कोठडीची मागणी करणार नाशिक : शासकीय ठेकेदाराकडून तीन लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण) कार्यकारी अभियंता पवार, सहायक अभियंता सचिन पाटील व शाखा अभियंता अजय ...
रेशन दुकानदार आक्रमक : चुकीच्या कामामुळे धान्यात कपात नाशिक : रेशनकार्डावर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आधार क्रमांक सक्तीचे करण्यात आल्यामुळे, ज्या व्यक्तीचे आधार क्रमांक नसेल त्याला धान्य न देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी, यासंदर्भात पुर ...
नाशिक : लाच प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तिघा अधिकाºयांच्या चौकशीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याने यासंदर्भात दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ...
अभियंत्यांचे हितसंबंध : पोलीस संरक्षणाची मागणी नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षिण विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता पवार, सहायक अभियंता पाटील व शाखा अभियंता देशपांडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाºया शासकीय ठेकेदाराच्या घरी ...
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कार्यालयीन अधिक्षकाकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना स्थानिक वाहिनीच्या कथित पत्रकारास सोमवारी (दि.16) रात्री दहा वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. मायकल खरात (रा. ...