आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जिल्ह्यासाठी एकूण ९३६ बसेस असून त्यांच्या एकूण पाच हजार ८४७ फेर्याचे नियोजन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून करण्यात आले होते; मात्र हे नियोजन संपूर्णपणे कोलमडले. कारण ४३६ बसेस रस्त्यावर चालल्यामुळे महामंडळाच्या नाशिक विभागाला ऐन दिवाळीच्या हंगामात धनत ...
शहरातील चौधरी यात्रा कंपनीच्या खासगी ५० बसेसद्वारे ‘आपत्कालीन सेवा’ पुरविण्यात आली. एसटीच्या दरापेक्षाही निम्म्या दरात प्रवासी वाहतूक जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर सुरू केल्याची माहिती कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी दिली. ...
वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मध्यरात्रीपासून सुरूवात झाली. कोल्हापूरात या संपाला हिंसक वळण मिळालं आहे. ऐन सनासुदीत राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने राज्यभरात प्रवाशांचे हाल होण्यास सुरू ...
नाशिक : नाशिक शहराचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात समावेश होऊन दीड वर्षांचा कालावधी लोटला तरी अजूनही गठित झालेल्या कंपनीला सूर सापडलेला नाही. कंपनीने स्मार्ट सिटी अभियानांतर्गत पूर्ण केलेल्या प्रकल्पांच्या यादीत मागील पंचवार्षिकमधील सत्ताकाळ ...
नाशिक : सातवा वेतन आयोग सरकारने एसटी कामगारांना लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी संपाची हाक सोमवारी मध्यरात्रीपासून दिली. या संपाचा प्रभाव नाशिक शहरासह जिल्ह्यावर पडला. सकाळपासून एसटीच्या कुठल्याही स्थान ...
नाशिक : सातवा वेतन आयोग सरकारने एसटी कामगारांना लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी संपाची हाक सोमवारी मध्यरात्रीपासून दिली. या संपाचा प्रभाव नाशिक शहरासह जिल्ह्यावर पडला. सकाळपासून एसटीच्या कुठल्याही स्थान ...
पंचवटी : गणेशवाडी रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर अभ्यासिकेसमोर असलेल्या वीज वितरण कंपनीच्या विद्युत रोहित्राला मंगळवारी (दि. १७) दुपारी एक वाजता आग लागल्याची घटना घडली. पंचवटी अग्निशमन व वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक् ...
नाशिक : सुमारे तीनशे कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी नाशिक साखर कारखाना व निफाड साखर कारखाना विक्रीचा निर्णय घेणाºया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने आता कारखाने विक्रीला येत असलेल्या अडचणी पाहून, दीर्घकालीन करारावर हे दोन्ही कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा ...
नाशिक : महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या कक्षाबाहेर एक शस्त्रधारी सुरक्षा रक्षक नेमून इतर १७ बंदूकधारी सुरक्षा रक्षक जलशुद्धीकरण केंद्रांसह गंगापूर धरणावर नेमण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. दरम्यान, राजीव गांधी भवनमध्ये १८ बंदूकधारी सुरक्षा रक्षका ...