लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू - Marathi News | Death of an unknown vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर आडगाव परिसरातील ट्रक टर्मिनसजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़१८) रात्रीच्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही़ ...

‘त्या’ ग्राहकांकडून पैसे वसूल करण्यासाठी धावपळ - Marathi News | The 'Run' to collect money from customers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ ग्राहकांकडून पैसे वसूल करण्यासाठी धावपळ

सिडको : विजयनगर येथील अ‍ॅक्सीस बँकेच्या एटीएम मशीनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने एक हजार रुपये काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना मशीनमधून तब्बल पाच हजार म्हणजे पाच पट रक्कम मिळत असल्याने सोमवारी रात्री पैसे काढºयासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. र ...

धरणात २४ टक्के जलसाठा - Marathi News | 24 percent water storage in dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणात २४ टक्के जलसाठा

नाशिक : जूनचे वीस दिवस पूर्ण होत असले तरी अद्याप शहर व परिसरात पावसाची दमदार सुरुवात झाली नसल्याने बळीराजासह सर्वच हवालदिल झाले आहे. मान्सूनपूर्व पावसासह मान्सूनच्या पावसानेही अद्याप नाशिककरांची निराशा केली. गंगापूर धरणामधील जलसाठाही कमी होऊ लागला आह ...

वारकऱ्यांचा मनपाला रामराम - Marathi News | Warakaris's Manpal Rama Ram | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वारकऱ्यांचा मनपाला रामराम

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथून निघणाºया संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी महापालिकेने मंडप टाकण्यास नकार दिल्यानंतर आता यंदाचे स्वागत ग्रीन व्ह्यू हॉटेलजवळील नाशिक पंचायत समितीच्या आवारात करण्यात येणार आहे. त्यासाठी पंचायत समितीदेखील सु ...

विहिरीतून निघाल्या चोरीस गेलेल्या मोटारसायकली - Marathi News | Motorcyclist who was stolen from the well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहिरीतून निघाल्या चोरीस गेलेल्या मोटारसायकली

सिडको : पूर्वीच्या काळी घरातील सोने, पैसे अडके हे चोरांच्या भीतीपोटी घरातील एखाद्या कोपऱ्यात वा घराबाहेर जमिनीत पुरून ठेवले जात असत़ हीच पद्धत आता चोरट्यांनीही आत्मसात केली असून, त्यांनी जमिनीऐवजी विहिरीचा सहारा घेतल्याचे मंगळवारी अंबड येथील घटनेवरून ...

पैशांचा पाऊस! 'एटीएम'मधून निघाली पाचपट रक्कम - Marathi News |  Five times to get out of ATM ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पैशांचा पाऊस! 'एटीएम'मधून निघाली पाचपट रक्कम

विजयनगर येथील एका खासगी बँकेच्या एटीएम मशीनमधून एक हजार रुपये काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला चक्क पाचपट रक्कम म्हणजे पाच हजार रुपये मिळत असल्याने पैसे काढण्यासाठी सिडको परिसरातील नागरिकांनी सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मोठी गर्दी केली होती. ...

जिल्ह्यात पाणी शुद्धीकरण अभियान - Marathi News |  Water purification campaign in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात पाणी शुद्धीकरण अभियान

वसाळ्यात उद्भवणाऱ्या जलजन्य आजारांवर नियंत्रण आणि प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात पाणी शुद्धीकरण अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत सर्वत्र स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुर ...

भिडे गुरुजींना नाशिक महापालिकेची नोटीस - Marathi News | Nashik Municipal Corporation notice to Bhide Guruji | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भिडे गुरुजींना नाशिक महापालिकेची नोटीस

मुले होण्यासाठी आपल्या शेतातील आंबे उपयुक्त असल्याचा कथित दावा करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांना सांगली येथील त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अखेर महापालिकेने नोटीस बजावली असून, आठ दिवसांत यासंदर्भात खुलासा करण्यास सांगितले आह ...

खरीप पिकांसाठी तत्काळ कर्ज द्या - Marathi News | Immediate lending for kharif crops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खरीप पिकांसाठी तत्काळ कर्ज द्या

पीककर्ज वाटपासंदर्भात राष्टयीकृत बॅँकांची बैठक बोलावून कर्जमाफीचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिल्या. दरम्यान, शेतकºयांनी पीक कर्जासाठी त्वरित राष्टÑीयीकृत बॅ ...