नागरिकांना चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी महापालिकेने शहरातील विविध ठिकाणी मोठी रुग्णालये उभारली असून, वैद्यकीय अधिकारीही नियुक्त केले आहेत़ आरोग्य यंत्रणेवर महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत असली तरी महापालिकेच्या या रुग्णालयांमधील वैद्यकी ...
जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थिती लक्षात घेता दुष्काळी भागात अधिक पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर बाब लक्षात घेता जिल्ह्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा कालावधी वाढवून तो ३१ जुलैपर्यंत करण्यात यावा, असा ठराव जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थाप ...
शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने सोमवारी जोरदार हजेरी लावली. दुपारी झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे कळवण खुर्द शिवारातील कांदा व्यापारी योगेश शिंदे यांचे कांद्याचे २ शेड जमीनदोस्त झाल्याने शेडमधील कांद्याचे व शेडचे असे एकूण १५ लाख रु पयांचे नु ...
नाशिक जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेकडून व्यापक मोहीम सुरू करण्यात आली असतानाच जिल्ह्यातील कुपोषणमुक्तीसाठी नगर जिल्ह्णातील एका शेतकºयाने मदतीचा हात पुढे केला आहे. ४० किलो शेवगा बिया या शेतकºयाने मोफत दिल्या आहेत. ...
वयाची पाच वर्षे पूर्ण होण्याअगोदर मूल दगावण्याचे प्रमाण जिल्ह्यातील आदिवासी भागातील तालुक्यांमध्ये आजही गंभीर आहे. आदिवासी तालुक्यांभोवती ‘सिकलसेल’ या अनुवांशिक आजाराचा फास दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. वाहक चाचणीची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. ...
: येथील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची दाखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी विश्वस्तपदासाठी होणाऱ्या मुलाखती आठ दिवस पुढे ढकलल्या आहेत. ...
नाशिक : चिकुणगुण्यासदृश्य आजार, विषमज्वर, विषाणुजन्य ताप, विषाणुजन्य सांधेदुखी अशा एकत्रित रोगांचा वडाळागाव परिसरात प्रादुर्भाव झाल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या आरोग्य विभागाने काढला आहे. विषमज्वरचे काही रुग्ण तर सांधेदुखी आणि विषाणुजन्य तापाचा त्रास ...
पंधरवड्यापासून वडाळागाव परिसरात अचानकपणे हातापायांच्या सांधेदुखीच्या आजाराने डोके वर काढल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. या आजाराचे नेमके निदान होत नसल्याने नागरिकही धास्तावले आहेत. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मधून सोमवारी (दि.१८) प्रसिद्ध होताच महापालिका व र ...
भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात आनंदवलीतील तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़१७) दुपारच्या सुमारास एबीबी सर्कलजवळ घडली़ नहुश कैलास कडलग (२२, रा. नवश्या गणपती मंदिराजवळ, आनंदवली, नाशिक) असे अप ...
महापालिकेने आॅटो डिसीआर प्रणालीच्या माध्यमातून बांधकामासाठी मंजुरीसाठी फाइली सादर करण्याची अट घातल्यानंतर मोठ्या प्रमाणात फाइलींची पेंडेन्सी वाढली होती. ३१ मेच्या आत तिचा निपटारा करण्याचे आदेश दिले होते. मात्र नगररचना विभागाने निपटारा करण्याच्या घाईम ...