नाशिक : कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या पाच जनावरांची इंदिरानगर पोलिसांनी बुधवारी (दि़२०) सकाळी सुटका केली़ जनावरांची चोरटी वाहतूक करणाºया एका संशयितास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ ...
नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रात गांजा पुरवठा करणारा गांजा तस्करीतील म्होरक्या अकबर सदबल खान (रा. जयपूर, ओडिशा) यास पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायलयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़ या तस्करीत अटक केलेल्या उर्वरीत तिघांच्याही पोलीस कोठडीत ती ...
सटाणा : तेरा वर्षांपासून सुरू असलेल्या सासरच्या जाचास कंटाळून धांद्री येथील विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी सात जणांविरु द्ध गुन्हा दाखल असून, पती, सासूसह दिरास अटक केली आहे. ...
औंदाणे : काही मुलांच्या अंगी जन्मजात हुशारी असते. केवळ त्यांच्या या हुशारीला योग्य दिशा देण्याची गरज असते. मूळची उत्राणे (ता. बागलाण) येथील रहिवासी असलेल्या व सध्या सटाण्यात वास्तव्यास असलेल्या आदिश्री अविनाश पगार हिने वयाच्या सातव्या वर्षीच संकेतस्थ ...
नाशिक : मालेगाव तालुक्यामधील १८ वाड्यांसाठी जिल्हा प्रशासनाने चार टॅँकरला मंजुरी दिली आहे. राज्यात मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने मालेगाव तालुक्यातील काही वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने चार टॅँकरद्वारे प्रशासनाकडून १८ वाड ...
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार संचालकांवर आदर्श आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी (दि.१९) दिले. संचालकांनी शासकीय वाहनांचा वापर केल्याप्रकरणी त्यांना दोषी धरण्यात आले आहे. ...
नाशिक : इराणमधील तेहरानमध्ये १५ जुलैपासून होणाऱ्या २९व्या जागतिक बायोलॉजी आॅलिम्पियाडमध्ये भारतातर्फे निवडण्यात आलेल्या चार विद्यार्थ्यांमध्ये नाशिकच्या विश्वेश भराडिया या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे. ...
नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक महानगरपालिकेने अशोकस्तंभ ते त्र्यंबकरोड या स्मार्ट रोडचे काम सुरू केले़ ऐन पावसाळ्यात सुरू केलेल्या रस्त्याच्या कामामुळे या मार्गावरील तीन शाळांतील ११ हजार ६५० विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा मार्ग बंद झाल्याचे वृत्त ...
नाशिक : महापालिकेतर्फे त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ हा स्मार्ट रोड करण्यात येत असून सीबीएस ते अशोकस्तंभ या मार्गावर कामही सुरू झाले आहे़ याबरोबरच त्र्यंबकनाका ते सीबीएस सिग्नलचे कामही सुरू करण्यात येणार आहे़ त्यामुळे शहर वाहतूक शाखेतर्फे प्रायोगिक तत्त् ...