पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील पांडाणे, माळे दुमाला, पिंपरी अंचला, कोल्हेर, कोल्हेर पाडा, हस्ते दुमाला, हनुमंत पाडा या परिसरात रात्रीपासून वीज गेली आहे. ...
नाशिक : सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या तीन संशयित महिलांनी अडीच लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़२४) दुपारच्या सुमारास नाशिकरोडच्या बाफणा ज्वेलर्समध्ये घडली़ दरम्यान, महिलांची ही चोरी शोरूममधील सीसीटीव्हीत कैद झ ...
चांदवड : येथील नगर परिषदेच्या वतीने सोमवारी (दि. २५) चांदवड नगर परिषदेमार्फतप्लॅस्टिकबंदीची मोहीम हाती घेण्यात आली. सदर मोहिमेत चांदवड शहरातील पाच प्लॅस्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या घटनेचा व्यापारी असोसिएशनने निषेध नोंदविला असून, ...
जिल्ह्यासह शहरातही मान्सूनचे आगमन झालेले असतानाच प्लास्टिकबंदीची अंमलबाजवणीही सुरू असल्यामुळे दैनंदिन कामात प्लास्टिकचा वापर करता येत नसल्याने सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिकांसह रोज शाळेत जाणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी घराबाहेर पडणाऱ ...
नाशिक : विधानपरिषदेच्या शिक्षक आमदार निवडणुक मतदानामुळे सोमवारी (दि़२५) ड्राय-डे घोषीत करण्यात आला होता़ या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी जिल्ह्यातील विविध २४ ठिकाणी छापेमारी तसेच नाकाबंदी करून स्विफ्ट डिझायर व मारुती अल्टो या दो ...
नाशिक : विवाहाचे अमिष दाखवून चार वर्षे प्रेमसंबंध ठेवून विविध ठिकाणी नेऊन शारीरीक अत्याचार करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी मंगळवारी (दि़२६) बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शि ...
उत्कृष्ठ प्रशासक, जनतेचा राजा व सर्वसामान्यांचा तारणहार असलेले राजर्षी शाहू महाराज यांची ओळख बहूजन समाजाच्या न्यायासाठी झटणारा लोकराजा अशी असून त्यांनीच या देशात बहूजन समाज उत्थानाचे कार्य उभे केले, असल्याचे प्रतिपादन प्रा. संजय साळवे यांनी केले. ...
नाशिक : रात्रीच्या सुमारास झोप येत असल्याने रस्त्याच्या बाजुला लावलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी तीन लाख रुपयांची तूरडाळ चोरून नेल्याची घटना विल्होळी जकात नाक्याजवळ घडली़ चोरट्यांनी या ट्रकमधील २५३ तुरडाळीच्या गोण्या चोरून नेल्या आहेत़ ...
औदाणे : विंचुर प्रकाशा राज्य महामार्गावरील शिंदे पेट्रोल पंपाजवळ नंदुरबार-नाशिक आगाराची बस ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात १५ प्रवाशी जखमी झाले.तर तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले. ...