नाशिक : जिल्ह्यासह शहरातही मान्सूनचे आगमन झालेले असतानाच प्लॅस्टिकबंदीची अंमलबाजवणीही सुरू असल्यामुळे दैनंदिन कामात प्लॅस्टिकचा वापर करता येत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसह रोज शाळेत जाणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी घराबाहेर पडणाऱ्या ...
नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील नरेंद्र धडक ईसी (४५, कैदी नंबर सी- ८८९२) या कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़२५) सकाळी घडली़ ...
नाशिक : चार वेळेस मुुहूर्त हुकलेल्या सप्तशृंगगडावरील फ्यूनिक्युअर ट्रॉलीचे लोकार्पण जिल्ह्यात राजकारणाचा मुद्दा बनू पाहत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर नाशिकला येण्याचे निश्चित केले असून, त्यांच्या उपस्थितीत पुढच्या आठवड्यात ट्रॉलीचे ल ...
मालेगाव : शहरातील मदनीनगर भागातील रस्ते विकासकामात अडथळा ठरणाऱ्या ४८ अतिक्रमणधारकांचे अतिक्रमणे मनपाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी हटविले आहे. मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. ...
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची गुरुवारी मतमोजणी करण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी मतमोजणीस्थळी मतमोजणी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
नाशिक : त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या रिक्त झालेल्या विश्वस्तपदाच्या चार जागांसाठी आता २८ जूनपासून मुलाखती घेण्यात येणार असून, मंगळवारी या पदासाठी इच्छुक असलेल्या ११८ जणांनी नाशिक येथे धर्मादाय आयुक्त कार्यालयाला भेट दिली. दररोज दहा ते पंधरा जणांच्या म ...
नाशिक : मुदत संपणाºया ग्रामपंंचायतीची माहिती देण्यात कसूर केल्याच्या कारणावरून त्र्यंबकेश्वरचे नायब तहसीलदार व कारकुनाला थेट निलंबित करण्याची बाब महसूल कर्मचाºयांच्या जिव्हारी लागली असून, यापूर्वीही मालेगाव, नाशिक, निफाड तालुक्यातील काही ग्रामपंचायती ...
नांदगाव : येथील पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवून बोलठाण येथे दुचाकीवरून घरी जात असलेल्या मोहसीन शब्बीर पठाण (३५) याची दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी चाकूने हल्ला करत हत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२६) घडली आहे. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोहसी ...
चांदवड : शहरात सक्तीची प्लॅस्टिकबंदी करून व्यापाऱ्यांवर बेधडक कारवाई करून अन्यायकारक करण्यात येणारी दंड वसुली त्वरित थांबवावी, व्यापाºयांना प्लॅस्टिकबंदीबाबत मार्गदर्शक तत्त्वे व योग्य त्या सूचना द्याव्यात अशा आशयाचे निवेदन महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच् ...
सिन्नर : मराठा परीट समाज सेवा मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल शंकर सगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सगर यांना नियुक्तिचे पत्र देण्यात आले. ...