लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
VIDEO- नाशकात सुखोई Su-30MKI विमान कोसळले - Marathi News | Voodoo Su-30MKI aircraft in VIDEO-Nashik collapsed | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :VIDEO- नाशकात सुखोई Su-30MKI विमान कोसळले

ओझर (नाशिक)- एचएएलचे सुखोई विमान निफाड तालुक्यातील गोरठाण-वावी शिवारात सराव करत असताना अचानक तांत्रिक बिघाड होऊन कोसळले. त्यातील दोन ... ...

नाशकात सुखोई Su-30MKI विमान कोसळले, प्रसंगावधान दाखवल्यानं दोन वैमानिक बचावले - Marathi News | Sukhoi aircraft collapsed in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात सुखोई Su-30MKI विमान कोसळले, प्रसंगावधान दाखवल्यानं दोन वैमानिक बचावले

ओझर (नाशिक)- एचएएलचे सुखोई विमान निफाड तालुक्यातील गोरठाण-वावी शिवारात सराव करत असताना अचानक तांत्रिक बिघाड होवून कोसळले. ...

आयटीआयचे प्रवेशअर्ज भरण्यात अडचणी - Marathi News | Difficulties in filling ITI entry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयटीआयचे प्रवेशअर्ज भरण्यात अडचणी

नाशिक : सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन रजिस्ट्रेशन करून अर्ज निश्चित करताना संकेतस्थळाच्या धीम्या गतीमुळे अडचणी येत असून, अर्ज भरता येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सायबर कॅफेच्या ...

इगतपुरीजवळील अशोका धबधब्याची वाट सुकर - Marathi News | The Asoka Falls Footstep near Igatpuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीजवळील अशोका धबधब्याची वाट सुकर

अझहर शेख । नाशिक : इगतपुरीजवळील विहीगाव वनपरिक्षेत्रातील प्रसिद्ध अशोका धबधबा पावसाळी पर्यटनासाठी प्रथम पसंतीचे पर्यटनस्थळ आहे. या धबधब्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग कच्चा रस्त्यापासून पुढे दरीपर्यंत बिकट होता; मात्र अडीचशे मीटर अंतरापर्यंत सुमारे २५० ते ...

बलात्कार प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला सक्तमजुरी - Marathi News | Police sub-inspector in rape case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बलात्कार प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला सक्तमजुरी

नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून चार वर्षे प्रेमसंबंध ठेवून विविध ठिकाणी नेऊन शारीरिक अत्याचार करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूचित्रा घोडके यांनी मंगळवारी (दि़२६) बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शि ...

पावसाची दांडी ! - Marathi News | Rainy Dandi! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाची दांडी !

नाशिक : सोमवारी बारा तासांत २६ मि.मी. इतका पाऊस झाल्याने समाधान व्यक्त होत होते; मात्र मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसाने विश्रांती घेत दिवसभर दांडी मारली. अधूनमधून मान्सूनच्या काही सरींचा वर्षाव झाल्याने २ मि.मी. पावसाची नोंद झाली. ...

मनपात आउटसोर्सिंगने भरती - Marathi News | Enroll outsourcing to outsourcing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपात आउटसोर्सिंगने भरती

नाशिक : विविध सफाई कामगार संघटनांनी विरोध केल्याने अनेकदा महापालिकेने गुंडाळलेल्या सफाई कामगारांच्या भरतीचा विषय अखेरीच पुन्हा पटलावर आणला असून, आचारसंहिता संपताच अखेरीस सातशे सफाई कामगारांची कंत्राटी पद्धतीने (आउटसोर्सिंग) भरती करण्यात येणार आहे. त् ...

पर्यावरणमंत्र्यांसमोर व्यापाºयांनी मांडल्या समस्या - Marathi News | Problems raised by the Center before the environment minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्यावरणमंत्र्यांसमोर व्यापाºयांनी मांडल्या समस्या

नाशिक : प्लॅस्टिकबंदीनंतर राज्यातील व्यापारी व उद्योजकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून, प्लॅस्टिकबंदीनंतर व्यापाºयांमध्ये संतप्त भावना उमटून लागल्या असून, मंगळवारी (दि.२५) मंत्रालयात शक्तिप्रदक्त समितीसमोर महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक ...

व्यापाऱ्यांने भरला चिल्लरमध्ये दंड - Marathi News | Crusader fines by traders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्यापाऱ्यांने भरला चिल्लरमध्ये दंड

नाशिकरोड : प्लॅस्टिकबंदीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. नाशिकरोडमधील एका व्यापाºयाने चक्क चिल्लरमध्ये दंड भरल्याने चिल्लर मोजता-मोजता अधिकाºयांची चांगलीच दमछाक झाली. ...