लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिबट्याकडून दोन शेळ्या फस्त - Marathi News | Two goats fiddled with a leopard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याकडून दोन शेळ्या फस्त

वटार : येथील सावतावाडी वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जिभाऊ दगा बागुल यांच्या दोन गाभण शेळ्या ठार झाल्या. मंगळवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याचा मुक्त संचार असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. परिसरात बिबट्याचा वावर न ...

वीज पडून मयत झालेल्या शेतकऱ्याच्या वारसाला मदत - Marathi News |  Helping the legatee of the deceased farmer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज पडून मयत झालेल्या शेतकऱ्याच्या वारसाला मदत

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील मिठसागरे येथे गेल्या आठवड्यात वीज पडून मयत झालेल्या तरुण शेतकºयाच्या वारसाला शासनाकडून नैसर्गिक आपत्तीतून ४ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला. ...

तहसील कार्यालयात आमदारांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | The protest movement of the MLAs in the Tehsil office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तहसील कार्यालयात आमदारांचे ठिय्या आंदोलन

मालेगाव : शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक दाखले देण्यास येथील सेतू व तहसील कार्यालयाकडून विलंब व टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आमदार आसीफ शेख यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे महस ...

शिरवाडे अपघातातील जखमी महिलेचे निधन - Marathi News | Woman dies in Shirwade accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिरवाडे अपघातातील जखमी महिलेचे निधन

मुंजवाड : पाच दिवसांपूर्वी मुंबई -आग्रा महामार्गावर शिरवाडे फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात आठजण ठार झाले होते. त्या अपघातातील जखमी मुंजवाड येथील महिला मोहिनी विनायक मोरे (३२) यांचे नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (दि. २६) सायंकाळी ...

बागलाण तालुक्यात जलशुद्धिकरण मोहीम - Marathi News | Water purification campaign in Baglan taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाण तालुक्यात जलशुद्धिकरण मोहीम

सटाणा : ग्रामपंचायत ,अंगणवाडी व शाळांमधील पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ ,टाक्या व हातपंप शुद्धीकरण अभियानास बागलाण तालुक्यात प्रारंभ करण्यात आला आहे.पिहल्या टप्प्यात ८१ गावांच्या टाक्यांची स्वच्छता पूर्ण झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व सुरिक ...

नाशिकच्या शेतकऱ्यांची वैमानिकांच्या मदतीसाठी धाव - Marathi News | Nasik farmers run for help of pilots | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या शेतकऱ्यांची वैमानिकांच्या मदतीसाठी धाव

- अझहर शेख नाशिक - एचएएलकडून निर्मित केले जाणारे सुखोई हे लढाऊ विमान सरावादरम्यान नाशिकमधील निफाड तालुक्यात तांत्रिक बिघाडामुळे ... ...

गोंदे दुमालात सामूहिक शेतीच्या वादातून दगडफेक - Marathi News |  nashik,field,sale,problem,crime,registered | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोंदे दुमालात सामूहिक शेतीच्या वादातून दगडफेक

नाशिक : सामूहिक शेतजमिनीच्या वादातून एका गटाने दुसऱ्या गटातील घरावर दगडफेक करून चार-पाच जणांना बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि़२६) पहाटेच्या सुमारास इगतपुरीतील गोंदे दुमाला येथे घडली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपच ...

पोलिसांनी केली कत्तलीसाठीची जनावरांची सुटका - Marathi News |  nashik,Police,rescued,slaughtered,animals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांनी केली कत्तलीसाठीची जनावरांची सुटका

नाशिक : पिकअप वाहनातून कत्तलीसाठी नेत असलेल्या पाच जनावरांची नाशिकरोड पोलिसांनी मंगळवारी (दि़२६) सुटका केली़ या प्रकरणी अश्पाक उस्मान शेख (३०, रा. विनयनगर रोड, भारतनगर, नाशिक) व अल्लाउद्दीन शेख सिकंदर (१८, रा. वडाळागाव) या दोघांविरोधात प्राणिसंरक्षण ...

नाशिक शहरातील जुगार अड्ड्यांवर छापे : १२ जुगाऱ्यांना अटक - Marathi News | nashik,police,gambling,place,raid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरातील जुगार अड्ड्यांवर छापे : १२ जुगाऱ्यांना अटक

नाशिक : शहरातील पंचवटी, इंदिरानगर व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील तीन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून बारा जुगा-यांना अटक केली आहे़ या जुगा-यांकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आह ...