लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकरावी प्रवेशासाठी उद्या गुणवत्ता यादी - Marathi News | Quality list for eleventh entry tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरावी प्रवेशासाठी उद्या गुणवत्ता यादी

नाशिक : दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशप्रक्रि येचा भाग-२ भरण्यासाठी ११ जूनपासून सुरुवात झाली असून, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ व भाग २ भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ...

‘उडान’ जमिनीवर, विमान सेवा अखेर बंद! - Marathi News | 'Flight' on the ground, the airline finally stopped! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘उडान’ जमिनीवर, विमान सेवा अखेर बंद!

नाशिक : केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली एअर डेक्कनची विमान सेवा अखेर बंद पडली आहे. नाशिक-पुणे ही सेवा मार्चपासून बंदच आहे; परंतु आता नाशिक-मुंबई सेवा गेल्या शुक्रवारपासून ठप्प आहे. ...

कोथिंबीर मातीमोल - Marathi News |  Cottimburi Matimol | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोथिंबीर मातीमोल

पंचवटी : गेल्या आठवड्यात हजेरी लावणाऱ्या बळीराजाने दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने बुधवारी (दि. २७) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रचंड कोथिंबीर मालाची आवक झाल्याने बाजारभाव पूर्णपणे कोसळले. काही कोथिंबीर जुड्यांचा लिलाव न झाल्याने नाराज शेतकºयांना ...

‘जन्मोजन्मी हाच पती मिळू दे!’ वटपौर्णिमा साजरी - Marathi News | Give birth to a husband and wife! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘जन्मोजन्मी हाच पती मिळू दे!’ वटपौर्णिमा साजरी

नाशिक : मांगल्याचे प्रतीक असणारी विविध लेखी परिधान करून आणि पूजेचे साहित्य घेत सुहासिनींनी घराजवळील वटवृक्षाचे ठिकाण गाठत गुरुवारी (दि.२७) वटपौर्णिमा साजरी केली.‘जन्मोजन्मी हाच पती मिळू दे!’ अशी प्रार्थना करीत, बहुपयोगी वडाच्या झाडाचे स्मरण, पूजन करू ...

मनपाचे कोट्यवधी रुपयांवर पाणी! - Marathi News | Water billions of millions of water! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाचे कोट्यवधी रुपयांवर पाणी!

नाशिक : केंद्र सरकारने जीएसटी लागू केल्यानंतर महसूल विभागाच्या अखत्यारित असलेला करमणूक शुल्क वसुलीचा विषय महापालिकेकडे देण्यात आला. तथापि, त्याविषयी आधी प्रशासन अनभिज्ञ होते आणि नंतर शुल्काबाबतचे अधिकृत दर आणि अन्य माहिती राज्य शासनाकडे मागूनही मिळत ...

भूमिगत गटारीच्या कामास सुरुवात - Marathi News | The work of underground drainage starts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भूमिगत गटारीच्या कामास सुरुवात

माळवाडी : फुले माळवाडी (ता. देवळा) येथील भूमिगत गटारीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने आणि धवळखडी येथील अंगणवाडीत पत्रे गळके असल्याने अंगणवाडीत पावसाचे पाणी साचल्यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकल्यानंतर ग्रामपंचायत व तालुका प्रशासन खडबडून जागे होत प्र ...

दोन वर्षांनंतर मिळाला पोषण आहार - Marathi News | Nutrition food received after two years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन वर्षांनंतर मिळाला पोषण आहार

घोटी : आवळी दुमाला येथील फलाटवाडी या आदिवासी वस्तीत असलेल्या अंगणवाडीत गेली दोन वर्षांपासून पोषण आहार मिळत नसल्याची बाब उघड झाली होती. याबाबत श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून पालकांनी बालकांसह पंचायत समितीत केलेल्या ठिय्या आंदोलनाला यश आले आहे. याबाबत ...

मोबाइल टोळीकडून सव्वा लाखाचा ऐवज जप्त - Marathi News | Mobile phone seized in cash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोबाइल टोळीकडून सव्वा लाखाचा ऐवज जप्त

नाशिक : मोबाइल पळविणाऱ्या टोळीच्या सातपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून मोबाइलसह एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, तर तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

मालवाहतूकदारांची उद्या बैठक - Marathi News |  The cargo holders meeting tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालवाहतूकदारांची उद्या बैठक

नाशिक : मालवाहतूकदारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट दिल्लीतर्फे २० जुलैपासून देशभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून, त्याच्या पूर्वतयारीसाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनची बैठक येत्या शुक्रवारी (दि. २९) होणार आहे. ...