ओझर : सुखोई विमान दुर्घटनेमध्ये ज्या व्यक्ती बालंबाल बचावल्या आहेत, त्या अद्यापही या अपघाताच्या धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. त्यांना मानसिक आधार देऊन या धक्क्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...
ओझर : एचएएलचे सुखोई लढाऊ विमान तांत्रिक बाबीमुळे बुधवारी कोसळले होते. या दुर्घटनेचा तपास सुरू असून, अधिक चौकशी व तपासासाठी एचएएलचे खास पथक बंगळुरूहून नाशकात दाखल झाले आहे. या पथकाकडून अपघातग्रस्त विमानाचे अवशेष तसेच इतर बाबी पूर्णपणे तपासल्या जात आहे ...
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतमोजणी सुरू असून यामध्ये शिवसेना उमेदवार किशोर दराडे आघाडीवर असून राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष पुरस्कृत संदीप बेडसे दुसऱ्या स्थानावर आहेत़ या निवडणुकीत झालेल्या ४९ हजार ७६९ मतांपैकी ४७ हजार ९७ ...
नाशिक : गेले दोन दिवस गिरणारे परिसरात कोसळणाऱ्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, समाधानकारक पाऊस होत असल्याने भात पेरणीला वेग आला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाने भात पेरणीला सुरुवात केली होती. परंतु मध्यंतरी पावस ...
नाशिक : सोन्याची पॉलीश केलेले बनावट दागिने गहाण ठेवत चौघा संशयितांनी २० लाखांचे कर्ज घेऊन फायनान्स कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची नाशिक येथील २५ कोटींची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे ...
नाशिक : शाळा सुरू होऊन जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी झालेला असतानाही इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मात्र अजूनही पुरेशी पुस्तके मिळाली नसल्याची माहिती शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. काही शाळांना अपुरा पुस्तकांचा पुरवठा झालेला असून, काही शाळांना ...
नाशिकरोड : राज्यात प्लॅस्टिकबंदी करताना कुठल्याही उपाययोजना न करता घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी त्रस्त झाले आहे. प्लॅस्टिकला आधी पर्याय उपलब्ध करून द्या त्यानंतरच दंड आकारणी करावी अशी मागणी करत मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त् ...