लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मका बियाणे घोटाळा - Marathi News | Maca Seeds Scam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मका बियाणे घोटाळा

सटाणा/ताहाराबाद : मका प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत महाबीजकडून शेतकºयांना मोफत वितरित होणारे प्रत्येकी दोन किलो मका बियाणे कृषी सहायकाने परस्पर एका व्यापाºयाला व काही शेतकºयांना दोनशे रुपये प्रतिकिलोने विकल्याचा प्रकार बागलाण तालुक्यातील पिंपळकोठेचे सर ...

महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे - Marathi News |  CCTV cameras in college | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे

देवळाली कॅम्प : श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात नाशिकरोड रोटरी क्लब आॅफ व्हिजन नेक्स्ट यांचेकडून १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन देण्यात आले. ...

शिक्षक आमदार निवडणूक निकालाची उत्सुकता - Marathi News | Teacher Emergency Election Results | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक आमदार निवडणूक निकालाची उत्सुकता

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीस सकाळी ८ वाजता येथील सेंट्रल वेअर हाउसमध्ये सुरुवात करण्यात आली. प्रारंभी मतदान केंद्रनिहाय मतपेट्या मतमोजणीस्थळी आणण्यात आल्या, मतदान केंद्रनिहाय झालेले मतदान व प्रत्यक्ष मतपेटीत असले ...

आमदारांनी घेतले विद्यार्थ्यांसोबत भोजन - Marathi News | Meals with MLAs taken by MLAs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमदारांनी घेतले विद्यार्थ्यांसोबत भोजन

दिंडोरी : तालुक्यातील चिंचखेड येथील जिल्हा परिषद शाळेला दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी सदिच्छा भेट दिली. विद्यार्थ्यांंची चाचणी घेऊन समाधान व्यक्त केले. तसेचविद्यार्थ्यांंसोबत पोषण आहाराचा आस्वाद घेतला. ...

साधुग्रामच्या जागेवर अतिक्रमण - Marathi News | Encroachment at the place of Sadhugram | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साधुग्रामच्या जागेवर अतिक्रमण

पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने तपोवनात साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या जागेवर परिसरातील काही झोपडपट्टीधारकांनी केलेले झोपड्यांचे अतिक्रमण हटवून आठवडा लोटत नाही तोच पुन्हा याच झोपडपट्टीधारकांनी पुन्हा त्याच जागेवर अनधिकृत झोपड्या, पाल उभारू ...

अंत्यसंस्कारासाठी गोवऱ्यांचा वापर - Marathi News | Use of bows for funeral | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंत्यसंस्कारासाठी गोवऱ्यांचा वापर

नाशिक : महापालिकेच्या शहरातील अमरधाममध्ये मोफत अंत्यसंस्कार योजनेत लाकडांऐवजी गोवºया वापरल्या जाणार आहेत. सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या अशासकीय पत्राच्या आधारे गेल्या फेब्रुवारीच्या महासभेत ठराव संमत करण्यात आला आहे. प्रशासन त्याची अंमलबजावणी कशी कर ...

वृक्षारोपणाद्वारे जपल्या ‘त्या’ महिलांच्या स्मृती - Marathi News | Remembrance of 'those' women, which are preserved by plantation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृक्षारोपणाद्वारे जपल्या ‘त्या’ महिलांच्या स्मृती

मुंजवाड : शिरवाडे येथील अपघातात ठार झालेल्या सावित्रीच्या लेकींची आठवण कायमस्वरूपी राहावी म्हणून मुंजवाडच्या सरपंच प्रमिला पवार यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची लागवड करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. ...

जमावाकडून नादुरुस्त गाडीच्या काचा फोडून नुकसान - Marathi News | Damage from accident by accident by crowd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जमावाकडून नादुरुस्त गाडीच्या काचा फोडून नुकसान

आझादनगर : मालेगाव महामार्गावरील पवारवाडी पुलाजवळ बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास लहान मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून उभी असलेल्या नादुरुस्त क्रुझर वाहनाच्या काचा जमावाने काचा फोडल्या. वाहनचालक अशफाक शेख सलीम (२२) रा. धुळे याने पवारवा ...

‘ते’ सावरलेले नाहीत - Marathi News | 'They' have not changed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘ते’ सावरलेले नाहीत

ओझर : सुखोई विमान दुर्घटनेमध्ये ज्या व्यक्ती बालंबाल बचावल्या आहेत, त्या अद्यापही या अपघाताच्या धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. त्यांना मानसिक आधार देऊन या धक्क्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...