नाशिकला दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने तपोवनात साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या जागेवर गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरातील काही झोपडपट्टीधारकांनी केलेले अनधिकृत झोपड्यांचे अतिक्र मण शुक्रवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाने हटविले. ...
खासगी अनुदानित, विनाअनुदानित तसेच अंशत: अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीप्रक्रियादेखील शासनाच्या ‘पवित्र’ या पोर्टल प्रणालीद्वारे राबविण्यात येणार असल्यामुळे मे २०१२ नंतर संस्थाचालकांनी परस्पर नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या मान्यतेचा मोठा प्रश्न निर्माण ...
तीन महिन्यांपूर्वी टमाटा मालाची प्रचंड आवक वाढल्याने बाजारभाव पूर्णपणे गडगडले होते. टमाटा मालाला दोन रुपये प्रति किलो असा दर मिळत असल्याने लागवडीसाठी लागणारा खर्च तसेच दळणवळणाचा खर्चही सुटत नसल्याने अनेक टमाटा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील टमाटा ...
महिंद्रा आणि महिंद्रा व यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्हीसह सहजीवन जगणाऱ्या मुलांना शालेय साहित्य वाटप व इयत्ता दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि एचआयव्ही सहजीवन जगणाºया नवविवाहित दाम्पत्याचा स्वागत समारंभ रोटरी हॉ ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून पुणे-नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा महागडा मोबाइल सहप्रवाशाने चोरून नेल्याची घटना शिंदे टोल नाका परिसरात घडली़ या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी संशयित जगदीश लामाणी (२१, रा. राजाराम गल्ली, गोरेगाव वेस् ...
नाशिक : वन मंत्रालयाने राज्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला असून, त्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यात ७२ लाख २६ हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहेत़ जिल्ह्यातील वृक्षलागवड अभियानाचा प्रारंभ नाशिक तालुक्यातील धोंडेगाव ( ...
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील संजोत मेटल इंडस्ट्रीमध्ये कंपनीत सीटूची युनियन लागू करावी तसेच विविध मागण्यांसाठी संपावर असताना कंपनीमालक संतोष हेगडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश यु़एम़नंदेश्वर यांनी शुक्र ...
पावसाळा सुरू झाला की, पाण्याविषयी सर्वाधिक जागरुकता केली जाते. राज्य शासनाचा आरोग्य विभाग, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था या पाणी उकळून प्या, पाणी उघड्यावर साठवू नका अशी आवाहने करतात. ...