जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी पदावरील वादावर अखेर पडदा पडला असून, प्रशासनावर मात करीत डॉ. विजय देकाटे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत. गेल्या महिनाभरापासून देकाटे यांना रुजू करून घेण्याबाबत जिल्हा परिषदेकडून चालढकल क ...
येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पुंडलिक काळू जाधव (९२) यांचे शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळवण शहरात समजताच त्यांच्या निवासस्थानी शहरातील व तालुक्यातील शासकीय, राजकीय, विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेत ...
लोहोणेर येथून गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर विठेवाडी ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी पकडले असून, याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास गेलेल्या विठेवाडी ग्रामस्थांसमोर ...
विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघावर आजवर आपले प्रभुत्व कायम ठेवणारी शिक्षक लोकशाही आघाडी अर्थातच टीडीएफ पुन्हा एकदा किशोर दराडे यांच्या विजयाने यश मिळविण्यात यशस्वी झाली आहे; मात्र याच निवडणुकीत टीडीएफच्या गटातटात विभागल्या गेलेल्या नेत्यांनी पाठिंब ...
देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावरील पाण्याचे एटीएम केंद्र बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
शासन आदेशानुसार महापालिकेने संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी व्यासपीठाचा खर्च नाकारल्यानंतर नाशिक पंचायत समितीच्या आवारात स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वारकरी पंथाच्या कार्याचे गौरव करतानाच त्यांना सुविधा देण्यावर भर देण्यात आल ...
माजी महापौर प्रकाश मते यांना ४८ तासांत दीड कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागणाऱ्या महापालिकेने आता याच कालावधीत पर्यावरण विभागाची दुसरी नोटीस धाडली आहे. त्यामुळे हा संघर्ष चांगलाच रंगण्याची शक्यता आहे. ...
शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना पालिकेने पाठविलेली नोटीस मिळाली किंवा नाही याचा संभ्रम असून, रजिस्टर एडीने पाठविलेल्या पत्राची पोच टपाल खात्याकडूनही न मिळाल्याने वैद्यकीय विभागाने या विभागाकडे धाव घेतली आहे. ...
वन मंत्रालयाने राज्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला असून, त्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यात ७२ लाख २६ हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहेत़ जिल्ह्यातील वृक्षलागवड अभियानाचा प्रारंभ नाशिक तालुक्यातील धोंडेगाव (कश्यपी ध ...