नाशिक : जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी अवघ्या दोन महिन्यात अल्पवयीन मुलगी विनयभंग खटल्याचा निकाल दिला असून यातील आरोपी राजू मोतीराम चव्हाण (रा़बेलदारवाडी, दिंडोरी रोड, म्हसरूळ) यास शनिवारी (दि़३०) तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये द ...
नांदगाव रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबे व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासन काहीच करत नसल्याने सर्वपक्षीयांनी एकत्रित येऊन लढा उभारावा, असे मत येथे आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. त्यासाठी नांदगाव रेल्वे कृती समिती स ...
नांदगाव तालुक्यात गत सत्तर वर्षात शासनाने एकही सिंचन योजना न दिल्याने तीन पिढ्या बरबाद झाल्या असून, येणाऱ्या पिढीच्या तोंडात तरी माती पडू न देता तालुक्यातील जनतेने नार-पार प्रकल्पाच्या पाण्यासाठी एकजुटीने संघर्ष उभा करावा, असे आवाहन तालुका सर्वपक्षीय ...
बदलत्या परिस्थितीनुसार महाराष्ट्राला औद्योगिक धोरण बदलावे लागणार असून, २०१३ च्या धोरणाची वाढीव मुदतही ३० सप्टेंबरला संपणार आहे. त्यामुळे येत्या काळात सेवा क्षेत्राबरोबरच, कृषी क्षेत्रावर आधारित उद्योग, आयटी सेवा आदी क्षेत्रांमध्ये उद्योग व्यवसायासह र ...
ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती आणि महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सातपूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन देण्यात आले. ...
विधान परिषद आणि त्यानंतर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी रजेवरून हजर होताच बदल्यांवर शिक्कामोर्तब होईल, असे बोलले जात आहे. ...
विविध व्यावसायिक अभ्यासक्र मांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची अट शिथिल केल्यामुळे फार्मसीची अलॉटमेंट लिस्ट जाहीर करण्यात तंत्रशिक्षण संचालनालयाचा गोंधळ उडाला आहे. ...
आरोग्य मित्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी आरोग्य बॅँक योजना सुरू करण्यात आली असून तिचा शुभारंभ शुक्रवारी (दि.२९) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. ...
जिल्हा बॅँकेच्या थकबाकीदारांकडे वसुलीसाठी तगादा लावण्याबरोबरच त्यांच्या मालमत्तांवर टाच आणण्याचे प्रयत्न केले जात असले तरी, बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीत फारसा फरक पडत नसल्याचे पाहून बॅँकेने आता ठेवी वाढविण्यावर भर दिला असून, त्यासाठी गुरुवारी जिल्हा ब ...
विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांचा विजय झाल्याने येवला शहर व तालुक्यात जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत दराडे यांचे जोरदार स्वागत केले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शहरातील विं ...