लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आदित्य ठाकरेंना खड्ड्यांचा फटका, आलिशान गाडीचा टायर फुटला - Marathi News | Aditya Thackeray car tyre burst due to potholes near ghoti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदित्य ठाकरेंना खड्ड्यांचा फटका, आलिशान गाडीचा टायर फुटला

नाशिकला दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात असताना घोटीजवळ मोठ्या खड्ड्यांमुळे आदित्य ठाकरेंच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचा टायर फुटला. ...

चांदवड नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांवर अपात्रतेचे सावट - Marathi News | Disqualification of nine corporators with Chandwad municipal chief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांवर अपात्रतेचे सावट

राखीव जागांवर निवडून आल्यावर जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द करण्याच्या आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिल्यामुळे चांदवड येथील नगराध्यक्ष रेखा गवळी यांच्यासह अन्य नगरपालिकेच्या नऊ नगरसेवकांचे सदस्यत्व ध ...

मुंढेंच्या विरोधात अविश्वास ठरावाच्या हालचाली - Marathi News | Movements of unbelief resolution against knees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंढेंच्या विरोधात अविश्वास ठरावाच्या हालचाली

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील असंतोषाला अखेर नगरसेवकांनी अविश्वास ठरावाद्वारे वाट फोडल्याचे वृत्त असून, नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेतही अशाच प्रकारे तयारी सुरू झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी आयुक्तांच्या विरोधात स्वाक् ...

आमदारांच्या निधीतील कामांना नो एनओसी - Marathi News | No NOC works for MLA fund | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमदारांच्या निधीतील कामांना नो एनओसी

शहरात आमदारांच्या निधीतील कामांना आता महापालिकेच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करता येणार नसून महापालिकेकडे भविष्यातील उत्तरदायित्वाचा विचार करता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला तशी सूचनाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली आहे. ...

संजीवनीच्या कामगिरीकडे नाशिककरांचे लक्ष - Marathi News | Nasikkar's attention to the performance of Sanjeevani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संजीवनीच्या कामगिरीकडे नाशिककरांचे लक्ष

जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव ही शनिवारी (दि. २५) १० हजार मीटर शर्यतीत धावणार असल्याने तिच्या कामगिरीकडे तमाम नाशिककरांचे लक्ष लागून आहे. लांब पल्ल्याच्या शर्यतीत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संजीवनीकडू ...

दत्तू भोकनळच्या तळेगावरोहीमध्ये जल्लोष - Marathi News | Dattu bhokanal tale gahavateo dolalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दत्तू भोकनळच्या तळेगावरोहीमध्ये जल्लोष

चांदवड : तालुक्यातील तळेगावरोही येथील भूमिपुत्र व रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा भारतीय लष्करातील जवान रोइंगपटू दत्तू बबन भोकनळ याने आशियाई स्पर्धेत भारताच्या सांघिक सुवर्ण पदकामध्ये मोलाचे योगदाने दिले. त्याच्या या सुवर्ण यशानंतर तळे ...

नाशिकच्या प्रशिक्षकाची सुवर्ण रणनीती - Marathi News | Nashik Trainer's Gold Strategy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या प्रशिक्षकाची सुवर्ण रणनीती

महिलांच्या कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या इराण संघाच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या त्या नाशिकच्या शैलजा जैन. गेल्या दोन वर्षांपासून जैन या इराण संघाला प्रशिक्षण देत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली इराणने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी नो ...

भराडी समाजाचा मोर्चा - Marathi News | Fraud Social Front | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भराडी समाजाचा मोर्चा

साक्री तालुक्यातील राइनपाडा येथे पाच निष्पाप भिक्षेकरी नाथपंथी डावरी गोसावी समाजाच्या तरुणांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी भटके विमुक्त भराडी समाज सेवा महासंघाच्या वतीने मोर्चा काढून जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्या ...

सागाच्या लाकडांसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Seven hundred pieces of gold seized along with seals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सागाच्या लाकडांसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त

सागाच्या लाकडांची चोरी करून ती परराज्यात विक्रीसाठी नेणाऱ्या टोळीकडून हरसूल वन कर्मचाºयांनी सागाची लाकडे व चारचाकी असा सव्वातीन लाखांचा मुद्देमाल शेवगेपाडा फाट्याजवळ गुरुवारी (दि़२३) मध्यरात्री जप्त केला़ ...