समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे झटणारे पोलीस, डॉक्टर, अग्निशामक दलाच्या जवानांच्या कार्याकडे दुर्लक्ष करता येणे अशक्य आहे, हे लक्षात घेऊन प्रभाग १४च्या नगरसेवक समीना मेमन यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने या तिन्ही घटक ...
नाशिक : मुलांपेक्षा मुली नक्कीच अधिक बुद्धिवान असून, त्यांच्यात निर्णयक्षमता जास्त असते. त्यामुळे बाका प्रसंग ओढवल्यास मुलींनी घाबरून जाऊ नये, प्रतिकारासाठी धाडस करून स्वत:मधील दुर्गा, कालिकेचा अवतार छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या टवाळखोराला दाखवून द ...
मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत वजीरखेडे येथील जनता विद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुले व १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. ...
शहरातील कै. भाऊलाल पहिलवान लोणारी क्र ीडा संकुलात झालेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत शहर व तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग दिसून आला. फ्रीस्टाइल व ग्रिको रोमनमधील विविध वजनी गटात खेळविल्या गेलेल्या या कुस्ती स ...
वडनेर : बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक व नात्यातील बंध अधिक घट्ट करणारा राखीपौर्णिमा सण उद्या रविवारी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यासाठी माहेरचे डोहाळे लागलेल्या बहिणी माहेरी भावाला राखी बांधण्यासाठी दाखल झाल्या आहेत. ...
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावला जोडणाऱ्या समनेरे, मालुंजे, मोगरे, आशाकिरण वाडी या रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रस्त्यांवरील खड्ड्यांत भात लावणी करून अभिनव आंदोलन केले. ...
वडनेर : अखिल भारतीय माळी महासंघाची नासिक जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच मालेगावी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे विश्वस्त राजाराम काठे होते. जिल्हाध्यक्ष नितीन शेलार, नासिक महानगरप्रमुख विकास सोनावणे, महिला आघाडीच्या मंगलाबाई जाधव आदि उ ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात शेतीच्या वीजपंपाची चोरीचे प्रमाण मोठे वाढले होते.त्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा हवालिदल झाला होता.कडवा,दारणा धरण परिसरातील जलसाठ्यालगतचे वीजपंप चोरी जाण्याच्या प्रकारात वाढ होत होते. या पाशर््वभूमीवर घोटी पोलिसांन ...
घोटी : घोटी सिन्नर चौफुली येथे भिवंडी आगारच्या बसने घोटी शहरातून महामार्गावर आलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. ...
सायखेडा : गोदाकाठ भागात वारंवार फिरणार्या बिबट्याने धुमाकूळ घातला असून मुकी जनावरे बिबट्याचे शिकार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीची वातावरण पसरले आहे. ...