करन्सी नोट प्रेसमधील चलनी नोटांची गोपनीयता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अत्याधुनिक इंटेग्लिओ (उत्कीर्ण) प्लेट बनविण्याच्या तंत्रज्ञानाने युक्त नवीन यंत्राचे उद्घाटन अर्थ मंत्रालयाचे आर्थिक कार्य विभाग सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या हस्ते करण्यात आ ...
बहीण-भावाचे नाते नाजूक बंधनाचे मानले जाते. लहानपणापासून एकमेकांशी कधी भांडून तर कधी हातात हात घालून ती वाढत-घडत असतात. आई, वडील, गुरुजन यांचे त्यात मोलाचे योगदान असतेच पण ही भावंडेही एकमेकांना घडवत असतात. ...
पाथर्डी परिसरातील चार फ्लॅटच्या खरेदीचे व करारनाम्याचे पैसे घेऊन हे फ्लॅट परस्पर तिसऱ्याच व्यक्तीला विक्री करून दोघा संशयितांनी एकाची २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ ...
केरळ राज्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून भारत प्रतिभूती, चलार्थपत्र मुद्रणालय व महामंडळाच्या एकूण ९ युनिटमधील अधिकारी व कामगारांचे एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
शहर व जिल्ह्यातून काही महिन्यांपूर्वीच तडीपार करण्यात आलेले असतानाही शहरात वावरणारा सराईत गुन्हेगार श्यामसिंग महावीरसिंग परदेशी (४१, रा. लक्ष्मीनारायण सोसायटी, लामखेडे मळा) यास पंचवटी पोलिसांनी शुक्रवारी (दि़ २४) पहाटे अटक केली़ ...
नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंतच्या महामार्गावर पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्यालगतच्या साइडपट्ट्यांमधील मुरूम, माती वाहून गेल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. ...
डीजीपीनगर, बोधलेनगर येथील श्री साई मंदिरातील दानपेटीसह १२ हजार रुपयांची रोकड चोरून नेणाऱ्या चोरट्यास चार दिवसांत उपनगर पोलिसांनी रोटरी क्लबच्या वतीने लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने गजाआड केले. ...
जेलरोड राजराजेश्वरी मंगल कार्यालय पंचक शिवरोड ते पवारवाडी रोड, जुन्या सायखेडा रोड ते राजराजेश्वरीपर्यंत या गेल्या काही वर्षांत विकसित झालेल्या लोक वस्तीतील छोटे कॉलनी रस्ते, अतिक्रमणामुळे पूर्ण न झालेले रस्ते, भूमिगत गटारीचे अर्धवट काम यामुळे रहिवासी ...
स्पोर्ट्सक्राफ्ट व नाशिक आॅटोमोटिव्ह स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित २९वी मान्सून स्कूटर रॅली नाशिकमध्ये शनिवारी (दि. २५) चांगलीच रंगली. ही रॅली बघण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी झाली होती. ...